Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

Cute Video Viral : चिमुकला आईला मदत करायला गेला आणि स्वतःच संकटात पडला. एकाच वेळी गोंडस आणि हास्यास्पद वाटणारे हे दृश्य आता सर्वांच्याच चेहऱ्यावर निखळ हसू आणत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 20, 2026 | 08:49 AM
आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका... पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका... पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आईला मदत करण्याचा गोड प्रयत्न.
  • निरागसतेतून घडलेला मजेशीर प्रसंग.
  • सोशल मीडियावर चिमुकल्याच्या व्हिडिओची धूम.
आपल्या आईसोबत कोणत्याही मुलाचं नातं हे फार घट्ट असतं. लहानपणापासून मुलगा आपला अधिकतर वेळ आपल्या आईसोबत घालवतो अशात मनात एत आपुलकीची, मायेची प्रेमळ भावना निर्माण होणं फार स्वाभाविक गोष्ट आहे. अशात अलिकडे सोशल मिडियावर एक गोड व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक लहान मुलगा आपल्या आईची मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मुलाला आईची मदत तर करायची असते पण शेवटी त्याचीची फजिती होते आणि हे दृश्याच निखळ हास्यात रुपांतरीत होते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

लहान मुलांची निरागसता कधीही मन जिंकण्यात अपयशी ठरत नाही. कितीही थकलेले असोत किंवा वाईट मूडमध्ये असोत, तुमच्या आजूबाजूला लहान मुलांना पाहून तुमचा मूड हलका होऊ शकतो. लहान मुले इतकी निरागस असतात की त्यांना स्वतःलाच कळत नाही की ते किती गोंडस दिसतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे आणि तो पाहिल्यानंतर तुम्ही हसू थांबवू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये, एक लहान मुलगा त्याच्या आईच्या मदतीला येतो पण तो स्वतःच अडचणीत सापडतो. हा व्हिडिओ परदेशातील असल्याचे दिसते. त्यात एक लहान मुलगा पिकाने भरलेली बग्गी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो पण तो इतका लहान आणि हलका असतो की बग्गी तर जागची हालत नाही उलटी त्याचीच फजिती होते. चिमुकला बग्गीचा हँडल पकडायला जातो आणि मग हँडलसकट तो हवेत लटकतो. व्हिडिओत पुढे चिमुकल्याची आई त्याची मदत करताना दिसते. नेटिझन्सना मात्र हे दृश्य पाहून हसू आवरत नाहीये. कुणी त्याच्या कतृत्वाची तर कुणी निरागसतेची प्रशंसा करत आहे.

Hilarious: Loving Son Tries To Just Help His Mother But Ends Up Getting In Trouble|WATCH pic.twitter.com/BQGxpAeOAJ — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 18, 2026

अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान… पाहून युजर्सही हैराण; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येक मुलाने हा क्षण एकदा तरी जगला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एकाच वेळी गोंडस आणि मजेदार क्षण” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याला त्याच्या आईला मदत करायची आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video viral cute child tries to help mother buggy handle incident viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • child
  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Childhood Education Course Australia: ऑस्ट्रेलियात ‘या’ शॉर्ट कोर्सला आहे प्रचंड मागणी; शिक्षण पूर्ण होताच मिळेल त्वरित नोकरी!
1

Childhood Education Course Australia: ऑस्ट्रेलियात ‘या’ शॉर्ट कोर्सला आहे प्रचंड मागणी; शिक्षण पूर्ण होताच मिळेल त्वरित नोकरी!

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
2

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral
3

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL
4

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.