पाकिस्तान गेले काही दिवस अंतर्गत गोष्टींशी लढताना दिसून येत आहे. दुसऱ्या देशांना दहशतवादी कारवाया करून त्रास देणाऱ्या पाकिस्तानलाच अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.
Delhi Bomb Blast News: फॉरेन्सिक टीमने कारच्या ड्रायव्हरच्या सीटखाली एक बूट जप्त केला, ज्यामध्ये धातूच्या पदार्थाचे अंश होते आणि कारच्या टायरवरही स्फोटकांचे अंश आढळले.
फरिदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटक पदार्थांचे नमुने घेताना हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे, परंतु, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. जप्त केलेले स्फोटक अमोनियम नायट्रेट होते.