Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकटी राहतेस का? रॅपिडो बुक करताच रायडरने महिलेला केले अश्लील मेसेज; चॅट व्हायरल करताच कंपनीने दिली रिॲक्शन

Rapido Rider : महिलेने सुरक्षितपणे घरी पोहचता यावं म्हणू रॅपिडो बुक केली. पण पुढे जाऊन रायडरनेच तिच्यासोबत केले गैरवर्तन. महिलेला मेसेज करत त्याने तिची छेड काढली आणि हा सर्व प्रकार आता इंटरनेवर महिलेने उघड केला आहे,

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 09:59 AM
एकटी राहतेस का? रॅपिडो बुक करताच रायडरने महिलेला केले अश्लील मेसेज; चॅट व्हायरल करताच कंपनीने दिली रिॲक्शन

एकटी राहतेस का? रॅपिडो बुक करताच रायडरने महिलेला केले अश्लील मेसेज; चॅट व्हायरल करताच कंपनीने दिली रिॲक्शन

Follow Us
Follow Us:
  • रॅपिडो रायडरने महिलेचा नंबर वापरून अयोग्य मेसेज केले.
  • महिलेने स्क्रीनशॉट शेअर करत प्रकार उघड केला.
  • कंपनीने माफी मागून कारवाईचे आश्वासन दिले.
आजकाल ऑनलाईन सर्वच गोष्टी करता येतात. आता आपल्याला प्रवास करायचा असल्यास त्यासाठीही आपण गाडी फोनमधूनच बुक करुन आपला प्रवास सुखकर करु शकतो. यासाठी रॅपिडो एक लोकप्रिय प्लॅटफाॅर्म आहे जिथून चारचाकी किंवा दुचाकी ऑनलाईन बुक करुन आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचू शकतो. यात आपला वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. पण अलिकडे यासंबंधित एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात महिलेने रॅपिडो रायडरच्या चुकीच्या कृतीची तक्रार केली. रायडर मूळ काम हे लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहचवणं आहे पण एका रायडरने आपल्या कामाआड महिलेसोबत फ्लर्टिंग करायला सुरुवात केली. महिलेने याचा पुरावा सोशल मिडियावर शेअर करत रॅपिडो रायडरची अश्लिल बाजू उघड केली. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला, तर खुद्द कंपनीने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. घटना गाझियाबाद इथली असल्याचे सांगण्यात येत आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

क्या चोर बनेगा रे तू! पठ्ठ्यानं ट्रेनच्या खिडकीतून फोन खेचला, पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

काय आहे प्रकरण?

अनुष्का नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने सोशल मिडियावर आपला अनुभव केला. यात तिने म्हटले की, आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात तिचा फोन वाजला. एका अनोळखी नंबरवरून आलेला व्हॉट्सॲप मेसेज पाहून तिला धक्काच बसला. तो तोच रॅपिडो रायडर होता, ज्याने तिला काही क्षणांपूर्वीच सोडले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रायडरने तिला केवळ मेसेजच केला नाही, तर एक संभाषणही सुरू केले, जे अनुष्काच्या मते अत्यंत विचित्र आणि भीतीदायक होते. त्या संभाषणाच्या व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये, रायडरने अनुष्काला तिचे वय आणि वैयक्तिक माहिती विचारली.

महिलेने शेअर केलेल्या स्क्रिनशाॅर्टमध्ये रायडर महिलेला “तू खूप छान दिसतेस, तूझं वय काय, आपण संध्याकाळी भेटू या” असे बोलतना दिसला. अनोळख्या व्यक्तीने असे मेसेज केल्याचे पाहून महिला घाबरली आणि तिने लगेचच रायडरला ब्लाॅक करुन टाकलं. हे प्रकरण पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतं. विचार करा, सुरक्षितपणे घरी पोहोचण्यासाठी महिलेने बुक केलेल्या गाडीचा चालकच तिला असुरक्षिततेची जाणीव करून देत असेल, तर ते तिच्यासाठी किती भितीदायक ठरू शकते.

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL

प्रकरण वाढत असल्याचे पाहून, रॅपिडोने अनुष्काच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून तात्काळ कारवाई केली आणि जाहीरपणे माफी मागितली. कंपनीने म्हटले आहे, “आम्ही या अनैतिक वर्तनाबद्दल दिलगीर आहोत. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.” त्यांनी संबंधित रायडरवर कठोर कायदेशीर आणि विभागीय कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. चौकशी करता यावी यासाठी कंपनीने अनुष्काकडे तिचा रायडर आयडी आणि मोबाईल नंबरही मागितला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ghaziabad woman shares rapido bike driver inappropriate whatsapp messages company reacts viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Rapido
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ
1

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral
2

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral
3

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral
4

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.