Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमाचलच्या रस्त्यांवर पर्यटकांचा उर्मटपणा! धावत्या कारच्या छतावर डान्स अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी, संतापजनक Video Viral

Stunt Video : सोशल मीडियावर एक संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिमाचल प्रदेशाच्या रस्त्यांवर काही तरुणांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या धोकादायक स्टंटबाजीमुळे स्थानिकांचा जीव धोक्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 10:37 AM
Stunt Viral Video

Stunt Viral Video

Follow Us
Follow Us:
  • हिमाचलच्या रस्त्यांवर पर्यटकांचा उर्मटपणा
  • कपडे काढून धावत्या कारच्या छतावर डान्स
  • अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी
Stunt Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही तरुण कारच्या छतावर उभे राहून डान्स करत आहे. तर काहीजण खिडकीतून अर्ध बाहेर लटकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कपडे काढून त्यांचा हा उर्मटपणा सुरु आहे.

मातृत्त्वाची ताकद पुन्हा सिद्ध! जिवाची पर्वा न करता ट्रॅक्टरसमोर उभी राहिली चिमणी आई; हृदयस्पर्शी क्षण Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा हिमाचलमधील प्रसिद्ध पर्यटनस्थल कसोल येथील आहे. येथे काही पर्टकांच्या बेफाणपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये धावत्या कारच्या छतावर बसून तरुण डान्स करत आहे. काही तरुण खिडकीतून बाहेर अर्धवट लटकलेले आहेत. तरुण कारवर बसून विचित्र कृत्य करत आहेत. रस्त्यावरुन स्थानिक लोकांची, वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. यामुळे केवळ तरुणच नाहीत तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. सध्या ही मुले नेमकी कुठली आहेत याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

व्हायरल व्हिडिओ

Kya fantasy hai ye kapde khol ke gaadi par ghoomne ki, wo bhi pahadon mein? Ek baar ke liye beach area mein bhi samajh aa jaye, but mountains? Look at the other tourists around, local women are moving nearby too. What kind of shamelessness is this? This behaviour is nowhere to… pic.twitter.com/nqDCnLkKPN — Nikhil saini (@iNikhilsaini) June 13, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन @iNikhilsaini या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्क केला आहे. हिमाचल प्रदेशात डोंगराळ भागांमुळे रस्ते अरुंद आणि वळणावळणाचे असतात. अशा परिस्थिती पर्यटकांच्या या स्टंटबाजीपणामुळे मोठा अपघात घडू शकतो असे लोकांचे म्हणणे आहे. अनेकांनी या बेफाम तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

जीवापेक्षा काम महत्त्वाचे? धावत्या बाईकवर लॅपटॉप ठेवून काम करणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल, पाहून नेटकरी म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Himachal tourists reckless stunt dance on moving car roof kasol video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.