Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छतावरील वाद विकोपाला! संतापलेल्या पतीने पत्नीला शिडीवरून ढकललं; धक्कादायक Video Viral

Shocking Video Viral : किरकोळ वादाचे हिंसेत रुपांतर... पतीने थेट पत्नीला शिड्यांवरुन खाली फेकलं. व्हिडिओतील दृष्ये धक्कादायक असून अनेक यूजर्सने व्यक्तीच्या कृत्यावर आपला संताप व्यक्त केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 09:04 AM
छतावरील वाद विकोपाला! संतापलेल्या पतीने पत्नीला शिडीवरून ढकललं; धक्कादायक Video Viral

छतावरील वाद विकोपाला! संतापलेल्या पतीने पत्नीला शिडीवरून ढकललं; धक्कादायक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • छतावर काम करत असताना पती-पत्नीमध्ये झालेला वाद अचानक हिंसक वळण घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
  • धक्कादायक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
  • घटनेचे नेमके ठिकाण आणि पुढील परिस्थिती स्पष्ट नसली तरी व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोशल मिडियावर अलिकडे एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसते. दोघेही छतावर आपआपले काम करत असताना अचानक त्यांच्यात वाद सुरु होतो. हा वाद पुढे इतका वाढतो कीू पती रागाच्या भरात पत्नीला छतावरुन खाली ढकलून देतो. व्हिडिओमध्ये शिड्यांवरुन पत्नी खाली पडताना दिसते. हे दृष्य फारच भयानक वाटते पण पतीच्या चेहऱ्यावर मात्र पश्चातापाचा कोणताही भाव नसतो. घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने पतीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

भावाच्या स्टंटबाजीला तोड नाही! झाडाला रश्शी बांधून बाईकवर मारल्या माकडउड्या, कारनामा पाहून चकित; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओत दिसून आलेली घटना नेमकी कुठे घडली याची तर माहिती समोर आली नाही परंतु व्हिडिओतील दृष्यांनी यूजर्सना हादरवून सोडले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, घराच्या छतावर पती-पत्नी आपले काम करता करता भांडण करत असतात. पत्नी झाडू मारत असते तर पती विटांचा थर जमवण्यात व्यस्त असतो. यात दोघांचाही अचानक कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद सुरु होतो. वाद शाब्दिक असला तरी पुढे जाऊन तो एक भीषण रुप धारण करतो. पत्नीला गप्प करण्यासाठी पती तिच्याजवळ जातो आणि तिला शिड्यांवरुन खाली फेकून टाकतो. पत्नी शिड्यांवरुन खाली कोसळताना व्हिडिओत स्पष्ट दिसते पण यानंतर नक्की काय घडलं त्याची स्पष्टता व्हिडिओत देण्यात आलेली नाही.

Video Viral : आंदोलनावेळी जंतर-मंतरवर भेटले अन् लग्न करुनच घरी परतले, सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे अनोखी लव्हस्टोरी

या घटनेचा व्हिडिओ @creat_or10kk नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने म्हटले की, “हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा आला. एका क्षणाच्या रागामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकला असता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल लोकांमध्ये संयम अजिबात उरला नाहीये”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे, असं काही पाहिलं की लग्न न करणंच बरं आहे असं वाटतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Husband pushes wife off ladder after rooftop argument viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.