Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बर्फाच्या मैदानावर क्रिकेटची धूम; भारतीय जवानांनी लुटला आनंद, VIDEO VIRAL

भारतीय जवानांचा अतिशय उत्साहपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतीय जवान क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 12:57 PM
Indian army play cricket with snowball video

Indian army play cricket with snowball video

Follow Us
Close
Follow Us:
  • बर्फाच्या मैदानावर क्रिकेटची धूम
  • भारतीय जवानांनी लुटला आनंद
  • व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस
Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी भयावह व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटते, तर काही व्हिडिओ पाहून संताप येतो. सध्या एक अतिशय उत्साहपूर्ण आणि भावूक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. यामध्ये भारतीय जवान बर्फाळ प्रदेशात क्रिकेटचा आनंद लुटनाताना दिसत आहे.

हिमालयातील प्रचंड थंडीमध्ये भारतीय जवानांनी बर्फाच्या मैदानावर क्रिकेटचा आनंद लुटला आहे. बर्फाचा चेंडू बनवून अनोखा सामना पर्वतावर रंगला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी कडाक्याच्या थंडत, कर्तव्याच्या कठीण परिस्थितीत जवानांच्या चेहऱ्यावर एका हास्य, उम्मीद आणि उत्साह दिसत आहे. यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. वर्ष-दोन वर्ष आपल्या घरापासून दूर राहून आपल्या देशाची रक्षा भारतीय जवान करत असतात. त्यांच्या या त्यागामुळेच आज आपण देशात सुरक्षित आहोत. इतक्या कठीण परिस्थिती आपले मनोबल न तुटू देता कसे जगायचे हे शिकवणाऱ्या दृश्याने लोकांना भावूक केले आहे.

पोपट रॉक, युजर्स शॉक! मोबाईल घेतला, स्क्रीनवर चोचीने टच केलं अन्…; पोपटाची हुशारी पाहून सगळेच आवाक्, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर इंडियन आर्मीने @indianarmy.adgpi या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “Where the cold bites hardest, their laughter echoes the loudest.” म्हणजे, जिथे जास्त थंडी, तिथे सर्वात जास्त हास्य ऐकू येते, असे लिहिले आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, हे खूप भारी आहे, जय हिंद असे म्हटले आहे, तर दुसऱ्या युजरने या व्हिडिओने माझी सकाळ आनंदी केली असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एकाने आतापर्यंतचा हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. कठीण परिस्थितीतही आनंदाने जगायला शिकवणारा, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

VIDEO VIRAL: जगाने पाहिली जिवंत पेंटिंग! मेहरालू तलावावर फ्लेमिंगोंचा अद्वितीय नाच; ड्रोनने टिपला ‘निसर्गाचा कॅन्व्हास’

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian army play cricket with snowball video viral melts users heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral
1

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?
2

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral
3

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral
4

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.