
Shocking Viral Video
संतापजनक! कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन; वर्णावरुन शिवीगाळ केला अन्…, VIDEO VIRAL
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @amr_zhn01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर दावा करण्यात आला आहे की, व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेली व्यक्ती ही भारतातील तामिळनाडूची नागरिक आहे. यामुळे भारतीयांमध्ये हा व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव सफीउद्दीन पक्कीर मोहम्मद (वय ३९) आहे. सफीउद्दीन आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह पोटा-पाण्यासाठाी मलेशियाला गेला होता. मात्र तिथे त्याच्यावर बेघर होण्याची वेळ आली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, फ्री मलेशिया टुडे या वृत्तसंस्थेशी बोलताना, मोहम्मदला भारतात परतण्याची इच्छा आहे. मात्र त्याच्या मालकाने त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे. यामुळे त्याला मायदेशी परतणे शक्यत नाही. मोहम्मद २०२४ मध्ये मलेशियाला कामाच्या शोधात गेला होता. त्याला क्वालालंपूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकाची नोकरी मिळाली होती. तसेच वर्क परिमिटसाठी त्याने ३,५०० मलेशिया रिंगिट (७५ हजार भारतीय रुपये). त्याचा पगार सतत कापला जाता होता.
अनेक वेळा त्याला महिने दोन महिने पैसेही मिळते नव्हते. त्याने तक्रार केली तेव्हा मालकाने त्याचा पार्सपोर्ट जप्त करुन घेतला. तेव्हापासून मोहम्मद मलेशियात अडकला आहे. त्याला नोकरी देखील सोडता येत नव्हती. त्याच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. तसेच कागपत्र जप्त झाल्याने त्याला दुसरी नोकरी मिळणे देखील कठीण होते. यामुळे तो रस्त्यावर राहत होता. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्याने परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. मोहम्मद सोबत क्रूर वागणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
व्हायरल व्हिडिओ
Hanya seorang tukang kasut dan pengawal keselamatan, tapi lagaknya nauzubillah… sampai sanggup simbah air dan naik kaki halau gelandangan, seolah² manusia tu takdak maruah. Dari sini jelas, perancangan Allah itu Maha Tepat. Tidak hairanlah rezeki mereka ditetapkan hanya sebagai… pic.twitter.com/mS1lq8mAqM — 𝙸𝚗𝚌𝚎𝚔 𝚂𝚝𝚎𝚊𝚍𝚢 (@amr_zhn01) November 25, 2025
पाहुण्यांच्या जीवाशी खेळ! पायनं मळलं पीठ अन्…, लग्नसमारंभातील ‘तो’ धक्कादायक VIDEO व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.