भारतावर ५०% अतिरिक्त कर लादून, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतःच्याच बनवलेल्या सापळ्यात अडकलेले दिसतात. ट्रम्प यांनी भारताला त्रास देण्याच्या उद्देशाने हा अतिरिक्त कर लादला असला तरी, भारताला त्याचा फायदा झाला आहे.
गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर, आता हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.