Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : फक्त आर्थिक नाही, आता मुंबई ‘कॅट कॅपिटल’, काय म्हणतोय Insta Mart चा Viral रिपोर्ट?

इंस्टामार्टच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईने भारताची ‘कॅट कॅपिटल’ म्हणून अव्वल स्थान मिळवले असून मांजरांच्या खाद्यपदार्थांची मागणी कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांपेक्षा जास्त आहे. देशात ‘पेट पॅरेंटिंग’चा कल वाढत असल्याने पाळीव प्राण्यांच्या संगोपनावरील खर्चातही लक्षणीय वाढ झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 05:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतात पाळीव प्राण्यांविषयीचा दृष्टिकोन वेगाने बदलत असून, ‘पेट ओनरशिप’पासून ‘पेट पॅरेंटिंग’कडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर इंस्टामार्टच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईने भारताची ‘कॅट कॅपिटल’ म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्मवरील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांच्या एकूण मागणीत जवळपास 60 टक्के वाटा मांजरांच्या खाद्यपदार्थांचा असून त्यांनी कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांनाही मागे टाकले आहे.

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार

अहवालानुसार, भारतीय ग्राहक आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्य आणि संगोपनावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करत आहेत. गेल्या वर्षभरात पेट केअर ऑर्डर्समध्ये 41 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ग्रेन-फ्री फूड, प्रीमियम ट्रीट्स, विशेष पोषण आणि ग्रूमिंग उत्पादनांना मोठी मागणी असल्याचेही समोर आले आहे.

इंस्टामार्टवर “Cat Food” हा पाळीव प्राण्यांशी संबंधित सर्वाधिक शोधला जाणारा शब्द ठरला आहे. मुंबईनंतर बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता ही शहरे मांजरप्रेमींच्या यादीत आघाडीवर आहेत. तर बेंगळुरू हे देशातील सर्वाधिक कुत्राप्रेमी शहर म्हणून समोर आले असून, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली यांचाही त्यात समावेश आहे.

खाद्यपदार्थांबरोबरच ग्रूमिंग उत्पादनांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. डॉग शॅम्पूच्या शोधांमध्ये तब्बल 600 टक्के वाढ नोंदवली गेली असून, ग्रेन-फ्री पेट फूडची मागणी 152 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पक्ष्यांच्या खाद्यपदार्थांच्या मागणीत 178 टक्के, तर सशांच्या खाद्यपदार्थांमध्ये 130 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

Raigad Zilla Parishad : रायगड जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा घोटाळा? अंगणवाडी सोलर प्रकल्पात २.५ कोटींच्या अपहाराचा आरोप

पेट केअर बाजाराचा विस्तार आता केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. टियर-2 आणि त्यापुढील शहरांमध्ये पेट केअर ऑर्डर्समध्ये वर्षभरात 96 टक्के वाढ झाली आहे. गुवाहाटी, डिब्रुगढ, मेरठ, मदुराई आणि कोट्टायम ही शहरे या वाढीमध्ये आघाडीवर आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका पेट पॅरेंटने एका वर्षात आपल्या पाळीव प्राण्यांच्या संगोपनावर तब्बल 60,957 रुपये खर्च केल्याची नोंदही या अहवालात करण्यात आली आहे.

Web Title: Insta mart viral report of mumbai cat capital marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Mumbai
  • viral news

संबंधित बातम्या

Udaipur Incident : ७० मीटर उंचावर झिप लाईनवर अडकले पर्यटक, ८ मिनिटे हवेत अडकून प्राण कंठाशी; Video Viral
1

Udaipur Incident : ७० मीटर उंचावर झिप लाईनवर अडकले पर्यटक, ८ मिनिटे हवेत अडकून प्राण कंठाशी; Video Viral

‘गालावर Kiss कर ना…’ भररस्त्यात परदेशी पर्यटकाचा हात पकडून तरुणाचा लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून नेटकरी संतप्त
2

‘गालावर Kiss कर ना…’ भररस्त्यात परदेशी पर्यटकाचा हात पकडून तरुणाचा लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

पाण्याने कासावीस झालेल्या गाैमातेची तहान तिने ओळखली, चिमुकलीने असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट तिच्यावर फिदा झालं; Video Viral
3

पाण्याने कासावीस झालेल्या गाैमातेची तहान तिने ओळखली, चिमुकलीने असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट तिच्यावर फिदा झालं; Video Viral

अद्भूत! समुद्रात उभारले जाणार ८०,००० लोकांचे शहर, १ मैल लांबीच्या Freedom Shipची जगभर चर्चा; Video Viral
4

अद्भूत! समुद्रात उभारले जाणार ८०,००० लोकांचे शहर, १ मैल लांबीच्या Freedom Shipची जगभर चर्चा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.