Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गालावर Kiss कर ना…’ भररस्त्यात परदेशी पर्यटकाचा हात पकडून तरुणाचा लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका परदेशी पर्यटकासोबत भारतीय व्यक्तीने लज्जास्पद असे कृत्य केलं आहे. यावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 01:12 PM
Foreign Tourist Harrased

Foreign Tourist Harrased

Follow Us
Follow Us:
  • ‘गालावर Kiss कर ना…’
  • भररस्त्यात परदेशी पर्यटकाचा हात पकडून तरुणाचा घाणेरडा प्रकार
  • VIDEO पाहून नेटकरी संतप्त
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर काही व्हिडिओ अत्यंत संतापजनक असतात. सध्या असाच एक लज्जास्पद व्हिडओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक भारतीय नागरिकाने परदेशी पर्यटकासोबत असे काही कृत्य केले आहे की सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

बाबा बोलवतायेत, बाळा उठ ना… Iskon मंदिरात दुर्घटना, विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव; हृदयद्रावक Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्वत: ऑस्ट्रेलियन ब्लॉगर मार्को याने सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या क्लिपमध्ये दिसत आहे की, मार्को भारतीय रस्त्यांवर फिरताना रस्त्यावर असलेल्या काही तरुण त्याला त्रास देत आहे. हे तरुण जवळच असलेल्या एका रिक्षात बसलेले आहे. यातील एकजण अचानत मार्कोचा हात पकडतो आणि गाल पुढे करत किस मागतो.

तरुणाच्या या विचित्र मागणीमुळे मार्को प्रचंड असहज झालेला आहे. तो आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नकार देत, मी तुम्हाला किस का करु विचारतो? नाही म्हणतो आणि माफ करा मी गे नाही असे उत्तर देतो. परंतु स्पष्ट नकार देऊनही तरुम ऐकत नाहीत त्याचा हात घट्ट धरुन ठेवतो आणि किस मागत राहतो.

व्हायरल व्हिडिओ

Australian tourist says he was harassed on a Kolkata street after a young boy repeatedly asked him for a kiss and held his hand despite being refused. pic.twitter.com/tJ0yWi2yyK — The News Drill™ (@thenewsdrill) June 18, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावर मार्कोने देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्याने म्हटले की, मी कसाबसा माझा हात सोडवून तिथून पळून आलो. माझ्यापेक्षा लहान असलेली मुलं देखील लैंगिक छळ करत आहेत, वाह असे त्याने म्हटले आहे. तर भारतीय नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त करत या अशा नरधमांमुळेच भारताचे नाव खराब होते असे म्हटले आहे. तसेच मुलाच्या चुकीबद्दल मार्कोची माफी देखील मागितली आहे.

Work From Bike नंतर आता थेट Work From Camel; भर वाळवंटात बसून पठ्ठ्याचं काम, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news youth misbehaves with foreign tourist video sparks outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.