Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाकी वर्दीतला देवदूत! एस्कलेटवर बाळासह आईचा तोल गेला अन्…; पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ, थरारक Video Viral

सोशल मीडियावर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या साहसाचा आणि कर्तव्यावर असताना तत्परतेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला बाळाला घेऊन एस्कलेटवर चढत असताना तिचा तोल गेला होता. मोठा अनर्थ होणार इतक्यात...

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 02:12 PM
jaipur cop rescue woman and child from escalator fall

jaipur cop rescue woman and child from escalator fall

Follow Us
Close
Follow Us:
  • थोडक्यात बचावले प्राण
  • जयपूर स्टेशनवर थरारक घटना
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरेनासे होते, तर काही काळजाचा ठोका चुकवणारे व्हिडिओही पाहायला मिळतात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक महिला आपल्या बाळासोबत एस्कलेटवर चढत असताना तिचा तोल गेला आणि पुढं जे घडलं… पाहा नेमकं काय घडलं?

“आई कधीच परतली नाही तर…” त्या प्रश्नावर चिमुकला झाला भावूक, दिले असे उत्तर की यूजर्सनाही अश्रू झाले अनावर; Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली घटना जयपूरच्या मेट्रो स्टेशनवर घडली आहे. आपल्या चिमुकल्याला कडेकवर घेऊन वर चढताना महिलेचा तोल गेला होता. एक सेकंदाचाही उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु खाकी वर्दीत असलेला कर्मचारी देवदूतासारखा धावून आला आणि आई व बाळ दोघांचे प्राण वाचले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शुक्रवारी(२४ एप्रिल) रोजी ही घना घडली होती.

एक आई आपल्या बाळासह एस्कलेटवर चढत होती. याच वेळी तिचा पाय घसरला. आई बाळासह खाली पडली असती. तिने स्वतला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या हातात बॅग असल्याने तिला काही करता येत नव्हते ती पाठीमागे कोसळू लागली. पण याच वेळी कर्तव्यावर असलेले एएसआय दुर्गा प्रसाद यांनी चपळाईने धाव घेतली. त्यांना आई आणि बाळाला घट्ट धरले आणि सुरक्षितपणे वर नेले. दुर्गा प्रसाद यांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळा दोघेही थोडक्यात बजावले.

व्हायरल व्हिडिओ

#Breaking 🚨जयपुर स्थित सिंधी कैंप मेट्रो स्टेशन पर एक बड़ा हादसा होते-होते टल गया, जब एस्केलेटर पर संतुलन बिगड़ने से एक महिला अपने बच्चे समेत गिरने लगी। लेकिन मौके पर मौजूद पुलिसकर्मी की सतर्कता ने जानलेवा हादसा टल गया।#Rajasthan #Jaipur #CCTV #ViralVideo #Socialmedia #Police pic.twitter.com/oGdZ41LK1S — Journalist Jyoti magan 🇮🇳 (@jyotimagan555) April 25, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर दुर्गा प्रसाद यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. रिअल लाईफ हिरो, देवदूत म्हणून त्यांना उपमा दिल्या आहेत. त्यांच्या साहसी कृत्याची दखल पोलिस विभागानेही घेतली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Jaipur cop rescue woman and child from escalator fall video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

“आई कधीच परतली नाही तर…” त्या प्रश्नावर चिमुकला झाला भावूक, दिले असे उत्तर की यूजर्सनाही अश्रू झाले अनावर; Video Viral
1

“आई कधीच परतली नाही तर…” त्या प्रश्नावर चिमुकला झाला भावूक, दिले असे उत्तर की यूजर्सनाही अश्रू झाले अनावर; Video Viral

शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral
2

शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral

फिटनेसचं वेड जंगलाच्या राजालाही लागलं! खुल्या मैदानात सिंह करु लागला पुश-अप्स, पाहून सिहींणीलाही बसला धक्का; Video Viral
3

फिटनेसचं वेड जंगलाच्या राजालाही लागलं! खुल्या मैदानात सिंह करु लागला पुश-अप्स, पाहून सिहींणीलाही बसला धक्का; Video Viral

केप कॉडच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला अत्यंत दुर्मीळ दुरंगी झिंगा
4

केप कॉडच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला अत्यंत दुर्मीळ दुरंगी झिंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.