Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siya Goyal Video : हातात बिअर बॉटल अन् तोंडात शिवी…, नाइटक्लबमधील सिया गोयलचा ‘तो’ वादग्रस्त VIDEO व्हायरल

केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सिया गोयल हिने आपला मंगेतरला लोहगडावून ढकलून दिले असून ती सध्या १४ दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत आहे. सध्या सियाचा सोशल मीडियावर एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 04:49 PM
Siya Goyal Viral Video

Siya Goyal Viral Video

Follow Us
Follow Us:
  • हातात बिअर बॉटल अन् तोंडात शिवी…
  • नाइटक्लबमधील सिया गोयलचा तो वादग्रस्त VIDEO व्हायरल
  • पाहा काय आहे व्हिडिओत?
Siya Goyal Viral Video : सध्या  केतन अग्रवाल हत्याकांडाने केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. सिया गोयल नावाच्या २० वर्षीय तरुणीने आपल्या मंगेतरची बॉयफ्रेंडसोबत मिळून हत्या केली आहे. तिने मंगेतर केतन अग्रवालला लोहगडावरुन ढकलून दिले होते. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर सिया गोयलचा एक जुना व्हिडिओ तफान व्हायरल होत आहे. हा नाइटक्लबमधील व्हिडिओ असून सियाच्या हातात बिअरची बॉटल दिसत आहे.

Stunt Video : आता तर हद्दच झाली! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी थेट अंगावर चढवली बाईक; थरारक स्टंटचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्टपमे दिसत आहे की, सिया एका नाइटक्लबमध्ये असून ती फोनवर बोलत आहे. तिच्या हातात एक बिअर बॉटल आहे. गाण्याच्या आवाजांमुळे ती नेमकी काय बोलतेय हे कळालेले नाही. परंतु ती संतापलेली असून अपशब्दांचा वापर करत असल्याचा म्हटले जात आहे. यापूर्वी देखील सियाचे तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी सोबतचे फोटो आणि मॅच बघतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुण्यातील २६ वर्षीय तरुण आणि रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा नुकताच साखरपुडा झाला होता. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघांचे लग्न होणार होते. मात्र, १८ जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतनचा ३०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला.

सुरुवातीच्या तपासात सेल्फी घेतना त्याचा तोल गेल्याचा समोर आले होते. परंतु पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले. सियाने केतनला गडावरुन ढकलून दिल्याचे तपासात समजले.

सध्या या प्रकरणावर अधिक तपास सुरु असून पुरावे शोधण्याचे काम सुरु आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयीन १४ दिवसांच्या कोठडी देण्यात आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणात आणखी कोणचा हात आहे का याचा तपास करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ

Siya Goyal’s mother – Siya was so innocent. She never smoked, drank, or partied. She didn’t have a boyfriend. Meanwhile, Siya posted this on her Instagram. Her family members followed her and knew everything. Feminist girls are still defending her. pic.twitter.com/KOWVMmwN9U — ︎ ︎venom (@venom1s) July 1, 2026

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

Web Title: Ketan agarwal case siya goyal nightclub video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Ketan Agrawal
  • Siya Goyal
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती
2

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
3

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
4

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.