Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजना गणेशनच्या प्रश्नावर क्लीन बोल्ड झाला KL राहुल; दिले असे उत्तर… इंटरव्यूचा Video Viral

IPL 2025 Viral Video: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलची मुलाखत घेण्यात आली. यात त्याला एक मजेदार प्रश्न विचारण्यात आला. मुलाखतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2025 | 11:29 AM
संजना गणेशनच्या प्रश्नावर क्लीन बोल्ड झाला KL राहुल; दिले असे उत्तर... इंटरव्यूचा Video Viral

संजना गणेशनच्या प्रश्नावर क्लीन बोल्ड झाला KL राहुल; दिले असे उत्तर... इंटरव्यूचा Video Viral

Follow Us
Follow Us:

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलची एक मजेदार मुलाखत चर्चेत राहिली. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी एका केएल राहुलची एक मुलाखती घेतली जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड करत आहे. आता यात नक्की काय संवाद घडून आला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर का इतका व्हायरल होत ते ते जाणून घेऊया.

महिलेने रचला इतिहास! डुकराच्या किडनीने मिळाले जीवनदान, मग अचानक जे घडलं… डॉक्टरांनाही बसला धक्का

अंतिम सामना संपल्यानंतर संजना गणेशनने आपल्या मुलाखतीत केएल राहुलला विचारले की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, विशेषतः भारताचे स्पिनर गोलंदाज वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्याविरुद्ध विकेटकीपिंग करणे किती ‘मजेदार’ होते. यावर उत्तर देताना राहुल म्हणाला, ‘हे अजिबात मजेदार नव्हते नाहीये संजना. जेव्हा हे स्पिनर गोलंदाजी करत असतात तेव्हा मला २००-२५० सिट-अप करावे लागतात.

केएल राहुल स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, ‘मला वाटत नाही की यापेक्षा चांगली भावना असू शकते.’ काही महिन्यांपूर्वी मी एका मुलाखतीत म्हटले होते की आतापासून माझे संपूर्ण लक्ष शक्य तितके जास्त जेतेपद जिंकण्यावर आहे. देवाने मला अशा परिस्थितीत ठेवले आहे जिथे मी माझ्या संघासाठी सामने जिंकू शकतो. मी नेहमीच ते करू शकलो नाही, पण हेच या खेळाचे सौंदर्य आहे. तुम्हाला संधी मिळत राहतात. जर तुम्ही नम्र राहिलात, तुमचे मन योग्य ठिकाणी ठेवले, कठोर परिश्रम केले आणि फक्त तुमच्या बॅटने प्रतिसाद दिला तर देव तुम्हालाही आशीर्वाद देण्याचा मार्ग शोधून काढेल. मी एवढेच म्हणू शकतो, आम्ही आमच्या कारकिर्दीत वर्षभर कठोर परिश्रम करतो, मात्र असे क्षण खरोखरच खूप खास असतात.

मृत्यूचा लाइव्ह थरार! हैदराबादमध्ये क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याला आला हृदयविकाराचा झटका, मैदानातच घेतला अखेरचा श्वास; Video Viral

मुलाखतीचा हा व्हिडिओ स्वतः आयसीसीने आपला @icc नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओला उत्तम व्युज मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर्वात नम्र केएल राहुल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “केएल राहुलकडे सर्वोत्तम शब्दसंग्रह आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान KL”.

Web Title: Kl rahul went clean bold on sanjana ganesans question gave amazing answer interview video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • funny viral video
  • IPL 2025
  • KL Rahul Captain
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.