Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घर वाचलं पाहिजे’… मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral

Heart Touching Video : जबाबदारीसमोर कुठे उरतं बालपण...! पावसात घराचं छप्पर उडत आहे हे जाणवताच मुलाने आपले चिमुकले हात पुढे केले. आपली पूर्ण शक्ती वापरुन तो घराला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसला. घटना सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्याच्या संघर्षावर यूजर्सने आपल्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 03:00 PM
'घर वाचलं पाहिजे'... मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral

'घर वाचलं पाहिजे'... मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसात एका चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
  • कठीण परिस्थितीतही त्याच्या धाडसाची आणि जबाबदारीची झलक दिसली.
  • व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
असं म्हणतात की, परिस्थिती सर्व शिकवून जाते. आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणींना एक ना एक दिवस आपल्याला सामोरे जावं लागतंच पण तो दिवस कधी येईल ते सांगता येत नाही. समाजात वावरत असताना आपल्याहून चांगल्या परिस्थितीत जगणारे लोक आणि आपल्याहून वाईट परिस्थितीत जगणारे लोक अशा दोन्हींनाही आपण पाहत असतो. तुम्ही कधी विचार केलाय की तुम्हाला आयुष्यात जे कमी वाटतंय ते कुणासाठी तरी खूप जास्त असू शकतं. बऱ्याचदा आयुष्यातील आपला संघर्ष आपल्याला मोठा वाटतो पण ही चाैकटी मोडून जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की, आपल्याहून अधिक संघर्षमय आयुष्य इतरांच आहे.

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral

सोशल मिडियावर अलिकडेच एका चिमुकल्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुसळधार पावसात आपले पत्र्याचे घर हलत आहेत हे समजताच घराला वाचवण्यासाठी तो आपले चिमुकले हात पुढे करतो. हवेत छप्पर उडून गेले तर आपण बेघर होऊ शकतो, ही भावना मनात घेऊन तो घराबाहेर पडतो आणि घराला वाचवण्यासाठी धडपड करु लागतो. व्हिडिओतील चिमुकल्याचा संघर्ष आणि परिस्थितीमुळे कमी वेळात मिळालेला ती जबाबदारी आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक लहान मुलगा आपले पत्र्याचे घर वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. मुसळधार पावसात, वाऱ्याचा अतिवेग पत्र्यांना हलवत असतो, घर ज्या लाकडाच्या खांबावर उभे असते ते खांब देखील हलत असते. अशात घराला वाचवण्यासाठी मुलगा पुढाकार घेतो आणि दोन्ही हातांनी खांब पकडून घराला वाचवण्याचा प्रयत्न करु लागतो. चिमुकल्याच्या या कृतीचे सोशल मिडियावर भरभरुन काैतुक केले जात असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

तुम्हाला सांगतो साहेब, ‘आमच्या काकांनी…’, १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral

हा व्हिडिओ @raw.indiaa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “मुलाकडे आपल्या पुढच्या पिढीला सांगण्यासारखी एक उत्तम कथा आहे. तो सध्या संघर्ष करत असला, तरी आपल्यापैकी बहुतेकांपेक्षा तो अधिक यशस्वी आणि धाडसी ठरेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलगा कुठे आहे? मला तिथे फक्त जबाबदारी दिसत आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “परिपक्वतेसाठी वयाची गरज नसते… ती तेव्हाच येते जेव्हा तुमच्या गरजांपेक्षा तुमची जबाबदारी अधिक महत्त्वाची वाटते.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little boy holds house roof during heavy rain to save his family emotional viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
1

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
2

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
3

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.