Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

Little Girl Heart Touching Video : जे नाही त्याची खंत नको, जे आहे त्यात आनंद शोधा! दिव्यांग मुलीच्या व्हिडिओने इंटरनेटवर सर्वांना भावूक केलं आणि याची जाणीव करुन दिली की आनंद हा प्रत्येक परिस्थितीत शोधता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 10:12 AM
दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही हात नसतानाही चिमुकली इतर मुलांना खेळताना पाहून आनंदी राहते.
  • व्हिडिओने लोकांना शिकवलं की आनंद हा परिस्थितीवर नाही, तर आपल्या विचारांवर अवलंबून असतो.
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत अनेकांनी तिच्या सकारात्मकतेचं कौतुक केलं.
प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या या वेगळ्या असतात. काही छोट्या गोष्टींमध्येच खुश होतात तर काहींकडे सर्व सुखं असूनही आनंद नसतो. आपण जसा विचार करतो त्यावर आपला आनंद अवलंबून असतो. असं म्हणतात जेव्हाही देवाने आपल्याला काही दिलं नाही असा विचार येईल तेव्हा आजूबाजूच्या लोकांना पाहा. तुम्हाला कुणी ना कुणी असा मिळेलच ज्याच्या आयुष्यात तुमच्याहून अधिक दु:ख आहे. अनेकदा देवाचे यासाठी आभार मानले जाते की परिस्थिती कशीही असली तरी त्याच्याशी लढण्यासाठी त्याने आपल्याला दोन हात, पाय, डोळे असे सर्व अवयव उत्तम दिले आहेत. पण मग ज्यांच्याकडे ते नाही ते लोक दु:खी असतात का? तर नाही. आपल्या आयुष्यातील आनंद हा आपण स्वत: शोधायला हवा.

महासागराचं रहस्य उलगडलं! समुद्रकिनाऱ्यावर सापडला 150 वर्षांचा शार्क; पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

अलिकडे सोशल मिडियावर एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांनाच भावूक करुन सोडलं. व्हिडिओमध्ये लक्षवेधी ठरणारी व्यक्ती म्हणजे दिव्यांग मुलगी जिच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य पाहून सर्वच थक्क झाले. मुलीकडे स्वत:चे दोन्ही हात नाहीत पण तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. तिला आपल्या नसलेल्या हातांच दु:ख नव्हतं तर आपल्या मित्रांना खेळताना पाहून, त्यांची मजामस्ती पाहून खुश होत होती. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक लहान मुलगी जिन्याजवळ बसलेली दिसत आहे. तिच्या जवळच, दोन मुले खेळताना, धावताना आणि हसताना दिसत आहेत. ती मुलगी स्वतः खेळात सहभागी होऊ शकली नाही पण तिने आपल्या आनंदाचा मार्ग मात्र शोधून काढला. हा व्हिडिओ सध्या यूजर्सना चांगलाच प्ररित करत असून लोकांना शिकवतो की आपल्याकडे अनेक गोष्टी नसल्या तरीही जे आहे त्यात आपण आनंदी नक्कीच राहू शकतो.

मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात ‘हे’ शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य

व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडला आणि यूजर्सने वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चिमुकलीचा हा व्हिडिओ @deeva_2024 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘फक्त बसून बसून ती हसली आणि सर्व दुःख विसरुन गेली’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “देव तिला नेहमी सुखी ठेवो”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिचे दुःख पाहून मला माझ्या आयुष्यात किती सुख आहे याची जाणीव झाली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिचे हात जन्मापासूनच नाहीयेत की अपघातात तिला हे हात गमवावे लागले?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little girl inspiring video find joy in what you have not what you lack viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Girl Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral
1

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
2

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
3

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
4

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.