Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय बोलणार आता! कँडी समजून माणसाने जळतं लाकूड टाकलं खाऊन, तोंडातून निघाल्या आगीच्या ज्वाळा अन् पुढे जे घडलं… Video Viral

OMG Stunt Video : व्यक्तीला नाही कुणाचेही भय...! उचलला जळता लाकूड अन् मस्त चटकारे घेऊन केला फस्त. युजर्स म्हणाले, "भाऊ नरकात जाण्याची तयारी करत आहे". दृश्य पाहाल तर तुम्हीही हादरालं.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 21, 2025 | 03:40 PM
काय बोलणार आता! कँडी समजून माणसाने जळतं लाकूड टाकलं खाऊन, तोंडातून निघाल्या आगीच्या ज्वाळा अन् पुढे जे घडलं... Video Viral

काय बोलणार आता! कँडी समजून माणसाने जळतं लाकूड टाकलं खाऊन, तोंडातून निघाल्या आगीच्या ज्वाळा अन् पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मिडियावर आपल्याला कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे अनेक आश्चर्यकारक आणि आपल्याला थक्क करणारे अजब-गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक व्हायरल होण्यासाठी नको नको ते प्रकार करतात आणि असाच एक अनोखा प्रकार आता इथे शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चाॅकलेट खावा तसं जळलेलं लाकूड खाताना दिसून आला आणि मुख्य म्हणजे असं करताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःखद भाव नव्हते. मजा घेत घेत तो ते खात होता जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून लोक व्हिडिओला चांगलंच शेअरही करत आहेत.

पाणी प्यायला जाताच पाण्याच्या राक्षसाने बिबट्यावर केला हल्ला, जबडा फाडतंच खेचलं आत अन् शिकारीचा थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य अनेक धाडसी लोकांना चकीत करु शकते. व्हिडिओमध्ये एक माणूस एक अनोखा आणि सर्वांना आश्चर्यचकीत करणारा स्टंट करुन दाखवताना दिसून आला. यावेळी त्याने आपल्या हातात एक जळतं लाकूड पकडलेलं असतं आणि पुढच्याच क्षणी तो त्या लाकडाला तोंडात घालून छान मजा घेत त्याला खाऊ लागतो. यावेळी त्याच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत जे पाहण खरंतर फार थरारक ठरतं पण तरीही कसलीही पर्वा न करता तो ते जळतं लाकूड आस्वाद घेऊन खायला लागतो. तरुणाचा हा स्टंट पाहून आता यूजर्स मात्र अचंबित झाले आहेत.

नको करू अंगाशी मस्ती, जिंदगी नहीं है सस्ती! पेट्रोल पित गेला आगीचा फव्वारा मारायला पण घडलं काही भलतंच… स्टंटबाजीचा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @0o__yes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो अग्निदेवाचा नातू आहे, घाबरण्यासारखे काही नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ नरकात जाण्याची तयारी करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मानव ड्रॅगन”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man eats burning wood like a candy and see what happens next video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral
1

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
2

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
3

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral 
4

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.