Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक

बंगळुरूतील एका महिलेने तिच्यासोबत घडलेल्या अत्यंत घृणास्पद अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका नामांकित ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर तिच्यासोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 04:57 PM
Man Assults Woman

Man Assults Woman

Follow Us
Follow Us:
  • बंगळुरूत संतापजनक प्रकार
  • डिलिबॉय जबरदस्तीने घरात शिरला अन्…
  • नराधमाला पोलिसांकडून अटक
  • नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. अलीकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन असल्यामुळे जे काही अतरंगी घडताना दिसेल, चुकीचे घडताना दिसेल त्याचा व्हिडिओ काढून लोक सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या बंगळुरूतील एका महिलेने तिच्यासोबत घडलेल्या अत्यंत घृणास्पद अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका नामांकित ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर तिच्यासोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केले. महिलेने सोशल मीडियावर रडत रडत आपली आपबीती सांगितली.

क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डिलिव्हरी बॉयची ओळख २२ वर्षीय विजय मल्लिकार्जुन पटवण्यात आली आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने तिला वॉशरुम वापरण्यासाठी विचारले. इमर्जन्सीच्या आहे असे सांगून तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला मी अनोखळी व्यक्तीला घरात घेऊ शकत नाही. खूपच गरज असेल तर शेजारी राहणाऱ्या माझ्या पुरुष मित्राची मदत घेऊ शकता असे सांगितले. परंतु महिलेच्या नकारानंतरही डिलिव्हरी बॉय घरचा जबरदस्तीने घुसला.

यावेळी महिलेने घाबरुन न जाता मोबाईल कॅमेरा ऑन केला आणि फ्लॅटचा दरवाजा उघडाच ठेवला. यामुळे काही घडल्यास ती ओरडून मदतीसाठी बाहेर धाव घेऊ शकते. पण डिलिव्हरी बॉय वॉशरुममधून बाहेर येताच त्याने महिलेसमोर थेट त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवला. या धक्कादायक प्रकाराने महिला पूर्णपणे हादरून गेली होती. तिने त्याला तातडीने बाहेर काढले. यानंतर तिने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपबीती सांगितली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंगळुरुच्या पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर महिलेच्या तक्रारीवरुन लैंगिक छळाचा आणि महिलेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहवण्याचा, जबरदस्तीने घरात घुसण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओ

Bengaluru, Karnataka | DCP White Field Bengaluru says, “A case has been registered at Marathahalli Police Station following a complaint by Niloufer Fatima alleging sexual harassment by a Flipkart delivery agent, identified as Vijay Mallikarjun Kamath. Based on her complaint,… pic.twitter.com/UoOONBEWEG — ANI (@ANI) July 12, 2026

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man enters house on washroom pretext assaults woman video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
1

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
2

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
4

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.