Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक पठ्ठ्या थेट रस्त्याच्या मधोमध झोपला आहे. त्याच्यासोबत एक बैलदेखील असून आजूबाजूने गाड्या फिरत असूनही दोघेही निवांत झोपले आहे. हे पाहून नेटकरी थक्का झाले आहेत. तसेच काहींनी व्हिडिओची मज्जाही लुटली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 12:35 PM
Viral Video

Viral Video

Follow Us
Follow Us:
  • हे फक्त भारतातच होऊ शकते
  • थेट रस्त्याच्या मध्यभागी बैलासोबत झोपला पठ्ठ्या
  • VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक अजब प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल हत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्कही झाले आहेत आणि त्यांना हसू आवरणेही कठीण होत आहे. एक पठ्ठ्या थेट रस्त्याच्या मधोमध झोपला आहे. थक्क करणारी बाब म्हणजे हा पठ्ठ्या बैलाला डोकं ठेकवून झोपला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी पठ्ठ्याची मज्जा घेतली आहे.

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक बैल रस्त्याच्या मधोमध शांतपणे झोपलेला आहे. धक्कादायक म्हणजे एक पठ्ठ्याला कवटाळून झोपलेला आहे. पठ्ठ्या त्याला डोकं टेकवनू आरामशीर झोपला आहे. आजूबाजूने गाड्यांची लोकांची रहदारी सुरु आहे. पण या दोघांनाही जगाचं काय सोयरसुतक नाही. बैल देखील अत्यंत शांतपणे बसून आहे. हे पाहून आसपासचे लोकही चकित झाले आहे. लोक याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

India is just so random bro😭😭 Bro is literally sleeping in Bull’s lap😂😂 pic.twitter.com/qNgvi0z6Tt — Tarun Gautam (@TARUNspeakss) July 8, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TARUNspeakss या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ छत्तीसगढ येथील रायपूरचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेदार मीम्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने मजेशीरपण लिहिले आहे की, दोघेह शेअर मार्केटचे ट्रेडर दिसतात, तर दुसऱ्या एका हे फक्त भारतातच होऊ शकते असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्या बायकोशी भांडण झालं वाटतं दोघांचे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man sleeps with bull in middle of road viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
1

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral
2

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
3

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
4

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.