Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मरीन ड्राईव्हवर दिसला समुद्रातील रहस्यमय महाकाय जीव, रेस्क्यू टीम तातडीने दाखल; Video Viral

Marin Drive Viral Video : मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर आढळून आला विशालकाय समुद्री जीव, ज्याला पाहून सर्वच हैराण झाले. काही वेळातच रेस्क्यू टीमला घटनेची माहिती देण्यात आली ज्यांनी घटनेस्थळी दाखल होत त्याला किनाऱ्यावर आणले. याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 09:21 AM
मरीन ड्राईव्हवर दिसला समुद्रातील रहस्यमय महाकाय जीव, रेस्क्यू टीम तातडीने दाखल; Video Viral

मरीन ड्राईव्हवर दिसला समुद्रातील रहस्यमय महाकाय जीव, रेस्क्यू टीम तातडीने दाखल; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • किनाऱ्यावर आढळलेल्या एका विशाल जीवामुळे परिसरात अचानक खळबळ उडाली.
  • घटनास्थळी तातडीने पथक दाखल होऊन परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली.
  • या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईतील मरीन डॅाईव्ह हे ठिकाण देशातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा परिसर, येथील मनमोहक संध्याकाळ, थंडगार सागरी वारा आणि लाटांच्या सुंदर दृश्यांसाठी जगभरात ओळखला जातो.अशात अलिकडेच इथले अनोखे दृष्य शेअर करण्यात आले आहे जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. घडलं असं की, मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर लोकांना पाण्यातील एक विशालकाय जीव मृत अवस्थेत आढळून आला. यानंतर रेस्क्यू टीम घटनेस्थळी दाखल झाली आणि त्यांनी या जीवाला रश्शीच्या मदतीने खेचत बाहेर काढले. यावेळचे दृष्य एकाने आपल्या कॅमेरात कैद केले जे आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ताजमहालच्या फाऊंटनमध्ये माकडांची सुरु झाली पुल-पार्टी, मस्ती करत इकडून तिकडून बागडले अन् पर्यटक पाहतच राहिले; Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, समुद्राच्या वेगवान प्रवाहात एक समुद्री जीव मरीन ड्राईव्हच्या खडकाळ किनाऱ्यावर पोहचला. किनाऱ्यावर एक मृत जीव पडला आहे हे पाहताच उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली ज्यानंतर रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, रेस्क्यू टीम दोरीच्या मदतीने त्या समुद्री जीवाला बाहेर काढत आहेत. त्याचा विशालकाय आकार पाहता लोकांना सुरुवातीला वाटले की, हा एक व्हेल मासा असावा पण हा तर्क चुकीचा निघाला. माशाला किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याची ओळख स्पष्ट झाली. अहवालानुसार, तो काही रहस्यमय सागरी प्राणी नसून, हिंद महासागरातील एक हंपबॅक डॉल्फिन होता. तो सामान्यत: किनारपट्टीच्या भागात दिसून येतो परंतु असे समुद्रकिनाऱ्यावर त्यांना पाहणे एक असामान्य घटना आहे.

पतीला प्रेयसीसोबत पकडलं अन् भररस्त्यात सुरु केला राडा; केस ओढले, कानशिलात बडवलं… हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

दुर्देैवाने हा डाॅल्फीन मासा मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळला होता. तज्ञांचे म्हणणे आहे की, बऱ्याचदा समुद्री जीव आजार, दुखापत, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे आपली दिशा विसरतात आणि भटकत कोणत्या तरी किनाऱ्याला जाऊन पोहचतात. अशा परिस्थितीत त्यांचे जिवंत राहणे फार कठीण असते. या घटनेचा व्हिडिओ @dk_bhai_gupta_mumbai नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने म्हटले की, “हे खरं आहे की एआय?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती व्हेल नाहीये” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा वेळेचा अपव्यय आहे, त्याऐवजी पाण्यात साचलेला कचरा बाहेर काढा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Marine drive mysterious giant sea creature found rescue team reaches video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • Marine Lines
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
1

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
2

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
3

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
4

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.