Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काम बोरिंग होतं…” साॅफ्टवेअर इंजिनीयरने Meta ची हाय पेड नोकरी सोडली, आता गर्लफ्रेंडसोबत रस्त्यावर विकतोय नूडल्स; Video Viral

Man Quits Meta Job : पैशांच्या पलिकडे त्याने आनंदाची निवड केली. मेटाच्या साॅफ्टवेयर इंजिनियरने आपली नोकरी सोडून नूडल्सच्या दुकानात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनॅशनल कंपनी सोडण्यामागचं कारण त्याने सर्वांसोबत शेअर केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 03:30 PM
"काम बोरिंग होतं..." साॅफ्टवेअर इंजिनीयरने मेटाची हाय पेड नोकरी सोडली, आता गर्लफ्रेंडसोबत रस्त्यावर विकतोय नूडल्स; Video Viral

"काम बोरिंग होतं..." साॅफ्टवेअर इंजिनीयरने मेटाची हाय पेड नोकरी सोडली, आता गर्लफ्रेंडसोबत रस्त्यावर विकतोय नूडल्स; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चांगल्या पगाराची नोकरी असूनही एका तरुणाने करिअरबाबत अनपेक्षित निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
  • पैशांपेक्षा मानसिक समाधान आणि कामातून मिळणारा आनंद अधिक महत्त्वाचा असल्याचे त्याने आपल्या अनुभवातून सांगितले.
  • त्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
आजकाल काॅर्पोरेट जाॅबला लोक इतके कंटाळले आहेत की अनेकजण अर्ध्यातच जाॅब सोडून काहीतरी वेगळं करु पाहतात. रोजच्या कामाच्या तणावात काॅर्पोरेटची हाय सॅलेरी देखील नोकरदारांना आनंद देऊन जात नाही. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी Meta ला टाटा-बाय-बाय करत एका साॅफ्टवेयर इंजिनीयने नूडल्सच्या स्टाॅलवर काम करायला सुरुवात केली आहे. होय तुम्ही बरोबर ऐकलंत, ज्या कंपनीत जाण्यासाठी अनेक लोक आतुर होतात अशाच इंटरनॅशनल कंपनीला सोडून व्यक्तीने साध्या नूडल स्टाॅलवर काम करण्याचा विचार केला आहे. व्यक्तीचे व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून यात त्याने जाॅब सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

वाढदिवसाचा केक ठरला जीवघेणा! चिमुकल्याच्या पोटात गेल्या लोखंडी तारा; एक्स-रे पाहून पालक हादरले; Video Viral

Meta ची नोकरी सोडण्यामागचे कारण…

व्हायरल व्हिडिओतील दाव्यानुसार, व्यक्तीचे नाव एल्विन तान (Alvin Tan) आहे. एल्विन पूर्वी टेक कंपनी मेटामध्ये साॅफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करत होता. त्याला कंपनीत खूप चांगली सॅलरी होती, पण काही वेळाने त्याला तिथले काम बोरिंग वाटू लागले. मोठे ऑफीस, मीटिंग्स आणि सततच्या प्रोजेक्ट्समुळे त्याला आपल्या आयुष्याचा आनंद लुटता येत नव्हता. त्याला नेहमीच कोणतीतरी कमी जाणवत रहायची, अशात एकेदिवशी त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. एल्वीनने ठरवले की, यापुढे तो फक्त तेच काम करेल ज्यातून त्याला आनंद मिळतो. यानंतर नोकरी सोडून त्याने गर्लफ्रेंडच्या नूडल्स शाॅपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दोघेही मिळून नूडल्सचे दुकान चालवतात.

पैसै सोडून, आनंद निवडा

व्हिडिओमध्ये एल्वीनने सांगितले की, मेटा कंपनीत जितका पगार मिळत होता तितकी कमाई या फूड स्टाॅलवर होत नाही. परंतु इथे काम केल्याने त्याला आनंद मिळतो. यामुळेच पैशांसमोर त्याने आपल्या आनंदाला महत्त्व देण्याचा विचार केला. आता तो रोज लोकांसाठी दुकानात नूडल्स तयार करतो आणि लोकांना ते खाऊ घालतो. त्याने सांगितले की, कधीकधी जीवनातून थोडा ब्रेक देखील घ्यायला हवा. जर कोणते काम आपल्याला आनंद देत नसेल तर काही वेगळं करण्यााचा प्रयत्न करायला हवा. त्याच्या मते, आजचा निर्णय जर आपला यशस्वी झाला नाही तर भविष्यात नेहमीच वेगळे पर्याय आपल्यासाठी खुले असतात.

अगं बाई, ही तर चिखलातली जलपरी! रिलसाठी महिलेने मातीत लोळत केला नागिण डान्स… पाहून यूजर्सने डोक्याला लावला हात; Video Viral

हा व्हिडिओ @louisatay नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी एल्वीनच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हा माणूस माझा हिरो आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “’प्रॅक्टीकल पॅशन’ बाबतचा त्याचा सल्ला खरोखरच ठोस आहे, तरीही तो थोडा तांत्रिक वाटतो. पण गंमत बाजूला ठेवली, तर तो एक सच्चा आणि कष्टाळू माणूस वाटतो.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “माणूस त्याच्या ‘मेटा’च्या सीटपेक्षा स्वयंपाकघरात जास्त घाम गाळतोय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Meta software engineer quits job and started work at girlfriends noodle stall viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • meta
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral
1

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral
2

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
3

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral
4

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.