Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ट्रम्प यांचे होर्मुझवरुन ‘ते’ विधान अन् इराणने लगावला टोला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

US-Israel Iran War Update : एकीकडे ट्रम्प यांनी इराण युद्ध जिंकल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनीच्या नियंत्रणावरुन एक खळबळजनक विधान केले आहे. ज्यावरुन इराणने ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2026 | 11:24 AM
Iran Mocks Trump

Iran Mocks Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • आम्ही दोघे मिळून स्ट्रेट ऑफ होर्मुझ चालवू – ट्रम्प
  • ट्रम्प यांच्या विधानावर इराणचा टोला
  • सोशल मीडियाव मीम शेअर करत उडवली खिल्ली
Strait of Hormuz Crisis : तेहरान/वॉशिंग्टन : एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण शांतता चर्चेस तयार असल्याचा दावा करत आहे. त्यांनी इराण युद्धात अमेरिकेचा विजय झाला असल्याचा दावाही केला आहे. तसेच इराणची लष्करी आणि नौदल क्षमता उद्ध्वस्त झाली असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यांमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. याच वेळी ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवर एक मोठे विधान केले आहे. ज्यामुळे इराणने त्यांची खिल्ली उडवली आहे. याबाबत एक मीमही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्री राजकारणात खळबळ माजली आहे.
Iran releases viral animated “Narrative of Victory” video mocking Donald Trump amid Strait of Hormuz tensions. pic.twitter.com/5bltJX6JY2 — Observer Diplomat (@observerdiplo) March 24, 2026


US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा

🚨 BREAKING: On March 11, 2026, Iran trolled @realDonaldTrump with an AI-generated video styled like a Lego animation, mocking his ties to Jeffrey Epstein amidst the ongoing Epstein-Iranian War. The two-minute clip shows Trump, Benjamin Netanyahu, and Satan as Lego figurines… pic.twitter.com/VVvmHpyVSA — Gene Trevino (@GenoVeno73) March 13, 2026

काय म्हटले ट्रम्प?

नुकतेच पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील तणावार भाष्य केले. यावेळी त्यांनी  होर्मुझ सामुद्रधुनीचा उल्लेखही केला. त्यांनी म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनीवर आता माझे आणि अयातुल्ला दोघांच्या नियंत्रणाखाली असेल.  त्यांनी म्हटले की, आम्ही दोघे मिळून हा मार्ग चालवू असे त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका संयुक्तपणे स्ट्रेट ऑफ होर्मुझ चालवतील असे त्यांनी म्हटले.

मात्र ट्रम्प यांच्या विधानावरुन इराणने त्यांची खिल्ली उडवली आहे. इराणच्या मते ट्रम्प त्यांच्यावर युद्धबंदीसाठी दबाव निर्माण करण्यासाठी अत्यंत हास्यास्पद खेळी खेळली असल्याचे म्हटले आहे.

The Strait of Hormuz will be controlled by me and the Ayatollah😎😁 pic.twitter.com/IxIgo1Pn6S — Iran Embassy SA (@IraninSA) March 23, 2026

सोशल मीडियावर मीम शेअर करत लगावला टोला

धक्कादायक बाब म्हणजे इराणच्या दक्षिण आफ्रिकेतील दूतावासाने याची खिल्ली उडवली आहे. त्यांनी यावर एक मीम सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये कारच्या आतल्या पुढच्या बाजूचा फोटो शेअर करण्यात आला असून ड्रायव्हर सीटच्या बाजूला एक खेळण्यातले स्टेरिंग लावलेले आहे. याशिवाय अकाऊंटवर आणखी काही मीम्सही शेअर करण्यात आले आहेत. यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या मीमवरुन ट्रम्प यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

What do you think? 😎 pic.twitter.com/jRV4XPgxhZ — Iran Embassy SA (@IraninSA) March 20, 2026


Iran Leadership : इराणच्या सत्तेचे गूढ कायम! नवा सर्वोच्च नेता ‘गायब’ मग ट्रम्प कोणाशी चर्चा करतायत?

इराणचा मीम प्रहार

इराणच्या विविध देशांमधील अधिकृत दूतावासांना सोशल मीडियावर ट्रम्प यांची खिल्ली उडवणारे पोस्ट शेअर केल्या आहेत. काही व्हिडिओंमध्ये त्यांना विदूषख दाखवण्यात आले आहे, तर काही पोस्टमध्ये थेट ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांना मूर्ख म्हणण्यात आले आहे.  ट्रम्प यांच्या विधानांना दिवास्वप्न म्हटले आहे. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

This post looks so familiar 😁 https://t.co/iyZZglLLbb — Iran Embassy SA (@IraninSA) March 24, 2026

Web Title: Middle east war us iran mocks trumps hormuz remark share meme goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US-Iran War : एकीकडे पाठवला शांती प्रस्ताव, तर दुसरीकडे मध्यपूर्वेत 2000 US सैनिक तैनात; ट्रम्पच्या ‘एका’ निर्णयावर जगाचे भवितव्य
1

US-Iran War : एकीकडे पाठवला शांती प्रस्ताव, तर दुसरीकडे मध्यपूर्वेत 2000 US सैनिक तैनात; ट्रम्पच्या ‘एका’ निर्णयावर जगाचे भवितव्य

Iran US Ceasefire: ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘अशा’ अशक्य अटींचा डोंगर
2

Iran US Ceasefire: ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘अशा’ अशक्य अटींचा डोंगर

World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
3

World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट

US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा
4

US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.