Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणसालाही लाजवेल अशी शहाणपणाची कृती; पाणी पिऊन माकडांनी बंद केला नळ, Video Viral

Monkey Viral Video : सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माकडांनी पाणी पिऊन झाल्यानंतर अशी काही कृती केली आहे की माणसालाही लाजवेल. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 02:25 PM
Monkey Viral Video

Monkey Viral Video

Follow Us
Follow Us:
  • माणसालाही लाजवेल अशी शहाणपणाची कृती
  • पाणी पिऊन माकडांनी बंद केला नळ
  • व्हिडिओ व्हायरल
Monkey Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, भांडण, डान्स रिल्स यांसारखे वेगवेगळे करत पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अत्यंत संतापजनक असतात, तर काही थेट काळजाला भिडतात. सध्या एक अत्यंत लक्ष्यवेधी व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर माकडांनी केलेली कृती अगदी माणसालाही लाजवेल अशी आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

वाढदिवसाचा केक ठरला जीवघेणा! चिमुकल्याच्या पोटात गेल्या लोखंडी तारा; एक्स-रे पाहून पालक हादरले; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, प्रचंड गरमीने माकडांनाही त्रास झाला आहे. त्यांना उन्हाच्या झळा बसत आहेत. याचवेळी माकडे एका नळावर पाणी प्यायला आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या माकडांनी पाणी पिऊन झाल्यावर नळ बंद केला आहे. ज्यामुळे पाणी वाहून विनाकारण वाहून गेलेले नाही. त्यांच्या या कृतीने अनेकजण चकित झाले आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून नागरिकांना यातून धडा घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे.

व्हायरल व्हिडिओ

समझदारी की बात, बेज़ुबान के साथ! ​प्यास बुझाने के बाद नल को बंद करने की यह ज़िम्मेदारी हर इंसान के लिए एक बड़ा सबक है। जब ये वन्यजीव जल का मोल समझ सकते हैं, तो हमें भी जागरूक बनना होगा। ​पानी बचाएं, भविष्य सुरक्षित बनाएं।#SaveWater #UttarakhandPolice pic.twitter.com/7HpNJGjlrM — Uttarakhand Police (@uttarakhandcops) June 8, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @uttarakhandcops या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, यावरुन वाटते की माकडे माणसांचे पूर्वज नव्हते, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पाणी वाचवण्याचा असा संदेश कदाचित कोणत्या जाहीरातीतून मिळेल असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने, ही माकडे माणसांपेक्षाही जबाबदार आहेत.

अगं बाई, ही तर चिखलातली जलपरी! रिलसाठी महिलेने मातीत लोळत केला नागिण डान्स… पाहून यूजर्सने डोक्याला लावला हात; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Monkey turned off water tap after drinking water video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral
1

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral
2

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral
3

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
4

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.