Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Train Accident Video : एक चूक अन् आईसह ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही जीव पणाला लागला! घटनेचा चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यातील दृष्यांनी यूजर्सचा श्वास रोखून धरला आहे. 

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 02:49 PM
एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्थानकावर घडलेली एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • काही सेकंदांच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबावर मोठे संकट ओढवले आणि परिसरात खळबळ उडाली.
  • या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
रेल्वे अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून एक अशीच भीषण घटना सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेकदा लोक जीवाची पर्वा न करता चालू रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करतात आणि मग जीवाला मुकतात. अशीच काहीशी घटना मध्य प्रदेशात घडून आली आहे. महिला आपल्या लहान मुलासोबत धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करते आणि यातच ती सपशेल फेल होते. रेल्वेचा वेग जास्त असल्याने तिला रेल्वेत चढता येत नाही,ज्यामुळे ती आपल्या मुलासोबत रेल्वेच्या फटीत जाऊन पडते आणि वाईटरित्या चिरडली जाते. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात घटनेचा संपूर्ण थरार दिसून येतो. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

नक्की काय घडलं?

माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील इटारसी रेल्वे स्थानकावर घडून आली. रिपोर्ट्सनुसार, अगरतला इंटरसिटी एक्सप्रेस प्लॅटफार्म नंबर 4 वरुन सुटली होती. यादरम्यानच ३५ वर्षीय अंजली कश्यप आपल्या ३ वर्षांच्या मुलाला घेऊन चालू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला रेल्वे सुरु झाल्यानंतर धावक पळत येऊन त्यात चढण्याचा प्रयत्न करते पण वेग जास्त झाल्याने ती रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या मधोमध असलेल्या फटीतून खाली ट्रेनखाली पडते. ही घटना इतकी भीषण होती की, तिथे उपस्थित इतर प्रवासादेखील काही काळासाठी सुन्न होतात. कुणालही काय करावं ते समजत नाही. लोक मदतीचा प्रयत्न करतात खरं तोपर्यंत महिला रेल्वेखाली गेलेली असते.

पतीसोबत प्रेमिकाला रंगेहात पकडलं, हाॅटेलबाहेरच गर्लफ्रेंडचे केस पकडत पत्नीने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

माहितीनुसार, सुदैवाने या घटनेत कोणताही जिवितहानी झाली नाही. महिल गंभीर जखमी झाली तर मुलाला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर रल्वे सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा व्हिडिओ @ourmadhyapradesh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये असून यूजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “इतकी मोठी दरी का — जी एखाद्या माणसाला गिळून टाकू शकेल?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रत्येक ट्रेनने स्थानकावर किमान ७ मिनिटांचा थांबा घेतला पाहिजे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा तरी काय उपयोग आहे यार… शरीराचे अवयव गमावण्यापेक्षा ट्रेन चुकलेली बरी. कृपया सावधगिरी बाळगा. ती बाई तिच्या लहान मुलाला घेऊन धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती, जे अत्यंत धोकादायक आहे.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother and child falls from moving train at itarsi railway station madhya pradesh video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Train Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.