Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : ‘आधी भारतीय, मग मराठी’; प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड, हिंदीच्या ओळी लिहून शिकतोय मराठी

Auto Rikshaw Driver Learning Marathi : मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड. रिक्षातच सुरु केला लर्निंग क्लास... व्हिडिओ पाहून यूजर्सने केले काैतुक. भाषा शिकण्यासाठी रिक्षाचालकाने लावलेल्या जुगाडाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 03:15 PM
VIDEO : ‘आधी भारतीय, मग मराठी’; प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड, हिंदीच्या ओळी लिहून शिकतोय मराठी

VIDEO : ‘आधी भारतीय, मग मराठी’; प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड, हिंदीच्या ओळी लिहून शिकतोय मराठी

Follow Us
Follow Us:
  • रिक्षाचालकाचा मराठी शिकण्याचा अनोखा जुगाड
  • हिंदी-मराठी वाक्यांची चिठ्ठी रिक्षात चिटकवली
  • व्हिडिओ व्हायरल; चालकाच्या प्रयत्नांचं कौतुक
मागील काही काळापासून राज्यात मराठी भाषेवरुन वाद सुरु होता. परप्रांतीय रिक्षाचालकांनी हिंदी भाषेत न बोलता राज्याच्या भाषेचा स्वीकार करावा आणि मराठी भाषेतच प्रवाशांशी संवाद साधावा अशी मागणी केली जात होती. बराच वाद झाल्यानंतर अखेर कायदेशीररित्या या मागणीला स्वीकृती देण्यात आली आणि रिक्षाचालकांनी लगोलग मराठीची क्लास लावायला सुरुवात केली.

‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral

याच पार्श्वभूमीवर आता सोशल मिडियावर एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तो चालू रिक्षात मराठी शिकताना दिसून आला. रोजच्या प्रवासात वापरल्या जाणाऱ्या काही निवडक ओळींना त्याने एका पानावर हिंदी आणि मराठीत लिहून ठेवले होते. हे पान रिक्षाच्या आत चिपकवून तो मराठी शिकण्याचा आणि मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. रिक्षाचालकाचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याने घेतलेल्या प्रयत्नांचे यूजर्सद्वारे चांगलेच काैतुक करण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका प्रवाशाने मागच्या सीटवर बसून शूट केल्याचे दिसते. पुढे रिक्षाचालक बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यावर त्याने वहितील एक पान चिपकवलेले असते. या पानावर आपण नीट लक्ष दिलंत तर आपल्याला दिसून येईल की, चालकाने हिंदीतील काही ओळींचे भाषांतर मराठीत केलेले असते. प्रवाशांसोबत मराठीत संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाने हा अनोखा जुगाड केलेला असतो ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून रिक्षाचालकाच्या प्रयत्नांचे आता चांगलेच काैतुक केले जात आहे. “केलेल्याने होते…” या ओळीचे जिवंत उदाहरण आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते.

Viral Video: न भूतो न भविष्यति लग्न! टॉयलेट पेपरचा ड्रेस अन् कॉफी स्टिक्सचा बुके घेऊन कपलने आकाशातच धरला संसार

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @whattsviral.india नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने म्हटले की, “मराठी बोलावे लागेल हिंदी राष्ट्र भाषा नाही आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “महाराष्ट्रात राहून जर आम्हाला हिंदी येऊ शकते, तर परंप्रातींयांना मराठी भाषा यायलाच हवी”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “काहीतरी नवीन शिकणे ही माणसासाठी चांगली गोष्ट आहे. नवीन भाषा शिकणे ही काही शोकांतिका नाही! हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये साम्य आहे, त्यामुळे हिंदी भाषिक लोक सहजपणे मराठी शिकू शकतात! ज्याप्रमाणे मराठी लोक सहजपणे हिंदी शिकतात, त्याचप्रमाणे ते का शिकू शकणार नाहीत?”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Mumbai auto driver learns marathi language debate viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
4

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.