Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

Viral Video : कार खेरदी केली पण ड्रायव्हिंग क्लास अपुरी राहिली. व्हिडिओतील घटनेवर यूजर्स महिलेची खिल्ली उडवत असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 09:19 AM
नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात... काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात... काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नव्या कारच्या डिलिव्हरीनंतर काही क्षणांतच घडली अनपेक्षित घटना.
  • शोरूममधील प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
  • घटनेनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर आणि मिश्किल प्रतिक्रिया देत चर्चेला उधाण आणले.
नवीन कार खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण म्हणतात ना, नशीब खराब असेल तर काहीही होऊ शकतं. व्हिडिओत एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. आपली नवीकोरी कार खरेदी करुन महिला तिला घरी नेऊ पाहत होती पण क्षणभराचाही विलंब न होता शोरुममध्येच गाडीचा अपघात झाला. हे तर असं झालं की, हाताला लागलं पण तोंडापर्यंत आलं नाही. या घटनेवर आता यूजर्स मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त करत असून घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक महिला आपली नवीकोरी लाल रंगाची चारचाकी विकत घेऊन फार खुश असते. नव्या कारला रिबन लावलेले असते आणि महिला कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून पूर्ण आत्मविश्वासाने गाडी चालवण्यासाठी सज्ज असते. तथापि, खरा खेळ हा इथून सुरु होतो. गाडी सुरु करताच महिलेला त्याचा वेग सांभाळता येत नाही ज्यामुळे काही सेकंदातच गाडी वेगाने पुढे जाते आणि समोर असलेल्या एका राॅडवर जाऊन आदळते. या राॅडवरच एक जाहीरातीचे फलक लावण्यात आलेले असते जे धडकेमुळे गाडीवर कोसळते. घटनेतील हे दृष्य पाहून लोक आता महिलेच्या ड्रायव्हिंग स्किल्सवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काही घटनेला नशाबाशी जोडू पाहत आहेत तरीू काहीजण या अपघातासाठी महिलेच्या ड्रायव्हिंग स्किल्सवर टिका व्यक्त करत आहेत.

पहले ही दिन Insurance का पूरा Premium वसूल कर लिया! 😂💸 pic.twitter.com/I0lRPD1Zf5 — HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) July 22, 2026

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

यूजर्सच्या प्रतिक्रिया

दरम्यान हा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये घटनेचे ठिकाण अधिकृतपणे निश्चित झाले नसले तरी, त्याला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. एका यूजरने म्हटले की, “आता माझ्या लक्षात आलंय की भारतीयांना स्टिअरिंग व्हील वापरायचं नाहीये. मला वाटलं होतं की त्यांना ब्रेकच आवडत नाहीत!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोक नारळ फोडतात, पण मॅडमने तर चक्क छप्परच फोडलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मॅडमने जाता जाता शोरुमचे नुकसान करुन टाकले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: New car delivery accident showroom woman loses control viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • Car Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल
1

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
2

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
3

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
4

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.