Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Burning Car : नागपूर हादरलं! भरधाव कारने अचानक घेतला पेट; दरवाजे लॉक झाले अन् पुढं जे घडलं… VIDEO VIRAL

Nagpur Car Fire Video : नागपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 02:37 PM
समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्...

समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्...

Follow Us
Follow Us:
  • नागपुरमध्ये धावत्या कारचा कोळसा
  • दरवाजे लॉक झाले अन्..
  • जे घडलं भयंकर
Nagpur Burning Car Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत आहे.  यातील काही व्हिडिओ इतरे विचित्र असताता की पाहून संताप येतो. तर काही मनाला भिडणारी दृश्येही पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  एका भरधाव कारचा अचानक भडका उडाला असून काही क्षणातच कार राख झाली आहे. नागपुरमध्ये ही घटना घडली असल्याचे वृत्त मिळाले आहे. परंतु कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१८ मार्च ) रात्री ७.३० च्या सुमारास नागपुर वर्धा हायवेवर ही घटना घडली. अजमद खान इब्राहिम आपल्या कारने घरी परतत असातानाता त्यांच्या कारच्या बोनेटमधून  अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चालकाने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु कारच्या सेंट्रल लॉकिंग सिस्टमध्ये बिघाड झाल्याने दरवाजे बंद झाले. ज्यामुळे अमजदला बाहेर पडता येत नव्हते. परंतु त्यांनी  ओढाताण करत शेवटी कारमधून बाहेर उडी मारली. कार तशीच पुढे जळत गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत कारची राख झाली होती. या घटनेमुळे वर्धा हायवेवर बराच काळा वाहतूक खोळंबली होती.

चेहऱ्यावर फेसपॅक लावून ऑफिस मेटींग अटेंड करू लागली महिला, पाहताच बॉसने जे म्हटलं… ऐकाल तर तुम्हीही हसून हसून पोट धराल

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या घटनेचा थरारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने अनेकांचा थरकाप उडाला आहे. रस्त्यावरही बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. उन्हाळ्याच्या दिवसात इंजिन गरम झाल्याने असे स्फोट होण्याची सतत शक्यता असते. हे याचेच एक उदाहरण आहे.

दृष्य असे की जणू क्राईम पेट्रोलचा सीन…! कपलचं प्री-वेडिंग शूट पाहून युजर्सचं डोकं चक्रावलं; पहा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: News marathi nagpur burning car doors locked viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Nagpur
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….
1

महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL
2

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’
3

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral
4

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.