Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….

अचानक आलेल्या पावसामुळे लूक्सिन गावात आणि तोरु सर्कलमध्ये येणाऱ्या गावांमध्ये पावसाचा फटका बसला आहे. सकाळी 6.30 नंतर अचानक नदीचे पाणी वाढले आणि घरांना नुकसान झाल्याचे स्थानीक नागरिकांनी सांगितल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2026 | 07:32 PM
महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….
Follow Us
Follow Us:
  • अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस, अनेक गावे बुडाली
  • मुसळधार पावसामुळे नदीला आले रौद्र स्वरूप 
  • महामार्गावरील पूल गेला वाहून 
Arunachal Pradesh Flood: सध्या देशभरात मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. गेले काही दिवस मान्सून रेंगाळला होता. मात्र आटा संथ गतीने मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भूस्सखलन आणि अचानक आलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

अरुणाचल प्रदेश राज्यातील सुबनसिरी आणि पन्योर जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याचे समजते आहे. घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झाल्याचे समोर आले आहे.

VIDEO | Itanagar, Arunachal Pradesh: Flash floods devastate Keyi Panyor district. Toko Tatung, MLA from Yachuli constituency, says, "Our district, Keyi Panyor, was hit by a cloudburst early this morning, around 6 am. As a result, several streams overflowed, leading to severe… pic.twitter.com/v3v289iqpj — Press Trust of India (@PTI_News) June 24, 2026

अरुणाचल प्रदेश आलेल्या पावसामुळे घरांचे नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. तसेच महामार्गावरील मुख्य पूल देखील वाहून गेला आहे. अचानक मुसळधार पाऊस झाल्याने नदीची पाणीपातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे लूक्सिन गावात आणि तोरु सर्कलमध्ये येणाऱ्या गावांमध्ये पावसाचा फटका बसला आहे. सकाळी 6.30 नंतर अचानक नदीचे पाणी वाढले आणि घरांना नुकसान झाल्याचे स्थानीक नागरिकांनी सांगितल्याचे समोर आले आहे. अनेक गावांचे नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान झाले आहे.

ढगफुटीसदृश्य झाला पाऊस

ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हवामान विभागाने पुढील यही दिवस अरुणाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भूस्सखलन किंवा पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Cloudburst and heavy rain in arunachal pradesh flood viral video imd alert to rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • Cloud Burst
  • floods
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
2

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.