Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया….!’ ४ वर्षांच्या ट्विंकलचा क्यूट Video व्हायरल, वेधलं सगळ्यांचं लक्ष

Karga Tinkle Gongo: अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये राहणाऱ्या कार्गा ट्विंकल या चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तिच्या दिसण्यावरून काही जण तिला ‘चायनीज’ म्हणत असल्याने ती पूर्वी नाराज झाली होती. मात्र, नव्या व्हिडिओमध्ये ती आनंदी असल्याचे दिसत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 11:12 AM
Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया....!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया....!’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कार्गा ट्विंकलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • “आता आम्ही इंडिया झालो” या वाक्याने जिंकली मनं
  • चिमुकलीच्या निरागस अंदाजाचं नेटकऱ्यांकडून कौतुक
Karga Twinkle Viral Video: दररोज लाखो व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होतात. मात्र सध्या या चिमुकल्याचा व्हिडिओची चर्चा जोरदार सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या कार्गा ट्विंकलने आपल्या निरागस बोलण्यातून चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला आहे. काही दिवसांपूर्वी चिमुकलीने एक गोष्ट सांगितली, जी गोष्ट ऐकून अनेकांना वाईट वाटेल. चिमुकलीने तिच्या दिसण्यावरुन अनेकांनी तिला चायनीज म्हटल्याने ती खूप उदास पाहायला मिळत होती. Karga Tinkle Gongo

चिमुकली व्हिडिओंमध्ये नेमकं काय म्हणाली?

अरुणाचल प्रदेशच्या राजधानी इटानगरमध्ये राहणाऱ्या कार्गा ट्विंकलला पाहून अनेकजण तिला चायनीज म्हणत असल्याची तिची तक्रार होती. त्यानंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ट्विंकल खूप खूश दिसत आहे. ती तिच्या आईला सांगते की, आता लोक मला इंडिया बेबी म्हणून ओळखतात. “आता आम्ही इंडिया झालो.” तिचं हे छोटंसं वाक्य अनेकांच्या मनाला भिडलं आहे. यानंतर ती कॅमेऱ्याकडे बघत सर्वांना थैंक्यू असं म्हणते… तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसतो आणि या निरागस अंदाजामुळे पुन्हा एकदा हा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये चिमुकलीने एकदम सध्या फोर्क परिधान केले आहे. दोन छोट्या छोट्या वेण्यामध्ये ती अधिक छान आणि गोड दिसत आहे.

याआधी ट्विंकलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने लोकांच्या एका सवयीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तिच्या दिसण्यावरून तिला परदेशी समजणाऱ्या लोकांना तिने अगदी लहान मुलांच्या भाषेत आपली बाजू सांगितली. तिचं बोलणं ऐकून अनेक भारतीयांनी तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं. तो व्हिडिओसुद्धा जास्त प्रमाणात व्हायरल झाला. काही नेटकऱ्यांनी तर कंमेटमध्ये माफी मागितला. तर, काही नेटकरी लिहितात की, भारतीय असण्यासाठी चेहरा, भाषा किंवा राहण्याचं ठिकाण ठरवणारा निकष असू शकत नाही.

अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले

कोण आहे ट्विंकल?

अरुणाचल प्रदेशच्या राजधानी इटानगरमध्ये राहणाऱ्या कार्गा ट्विंकल आहे. ती अवघ्या तीन वर्षांची असून तिचे व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे इंन्ट्राग्रामला 88.7k फॉलोवर्स आहेत. दरम्यान ट्विंकलच्या प्रत्येक पोस्टला मीलियनच्यावरती views आहेत.

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

Web Title: Now we are india cute video of 4 year old twinkle goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Marathi News
  • navarshtra news
  • viral video

संबंधित बातम्या

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
1

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
2

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
3

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
4

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.