Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाच्या करामतीला तोड नाही! पाण्यात जाऊन थेट मगरीचे दात घासू लागला, पाहून हसूच आवरता येणार नाही; Video Viral

Crocodile And Child Meeting Viral : मगरीला मिळाली फ्री डेंटल सर्व्हिस! चिमुकला धावत येऊन त्याने मगरीला मारली हाक. प्राणीही गुपचूप बाहेर आला अन् मग जे घडलं त्यांना सर्वांनाच थक्क करुन सोडलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 02:52 PM
मुलाच्या करामतीला तोड नाही! पाण्यात जाऊन थेट मगरीचे दात घासू लागला, पाहून हसूच आवरता येणार नाही; Video Viral

मुलाच्या करामतीला तोड नाही! पाण्यात जाऊन थेट मगरीचे दात घासू लागला, पाहून हसूच आवरता येणार नाही; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर मुलगा मगरीचे दात घासत असल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला.
  • मुलगा अजिबात न घाबरता मगरीजवळ जाऊन दात साफ करताना दिसतो.
  • हे अनोखे दृश्य पाहून काही जण हसले, तर काहींना विश्वास बसत नाही.
दररोज सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी भावूक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे कधी काय दिसून याचा नेम नाही. फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही व्हिडिओज इथे शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ अलिकडे इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चिमुकला मुलगा धावत जाऊन तलावाच्या दिशेने धावतो आणि यानंतर असं काही करतो की पाहून त्या दृष्यांवर लोकांचा विश्वासच बसत नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मुलगा पाण्यात जाऊन चक्क मगरीचे दात घासू लागतो. होय हे खरं आहे… चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

तंत्रज्ञानाची कमाल! साडी नेसून, मिठाई वाटत रोबोटने वाटर्सचे केले स्वागत, तमिळनाडू निवडणूकीदरम्यानचे अनोखे दृष्य; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मजेदार दृष्य दिसले ज्यांनी सर्व यूजर्सना थक्क करुन सोडले. व्हिडिओमध्ये, मुलगा आवाज देत पाण्याच्या दिशेने धावताना दिसतो, तो वेगाने पाण्यात जातो आणि पुढील दृष्यातच आपल्याला पाण्यातून एक मगर बाहेर येताना दिसते. मगरीला पाहताच तो तिच्या जवळ जातो आणि मगरीचे दात घासायला सुरुवात करतो. मुलगा अजिबात असं करताना घाबरत नाही आणि मुख्य म्हणजे, मगरही गूपचूप त्याला कोणतीही इजा न करता त्याच्याकडून फ्रीमध्ये दात साफ करुन घेते. हे दृष्य पाहणे फारच रंजक ठरते. पाण्याचा राक्षस म्हणून ओळखली जाणारी मगर एका चिमुकल्याकडून दात साफ करत आहे हे पाहून लोकांना हसू आलं, तर काहींना या दृष्यांवर विश्वासच बसेनासा झाला. सोशल मिडियावर आता या व्हिडिओला चांगलेच शेअर केले जात आहे.

ढोलताशांच्या आवाजात अचानक पसरली शांतता! बिदाई दरम्यानच कॅमेरामॅनला कारने फरफटतं नेलं; भीषण अपघातचा Video Viral

ही घटना नक्की कुठली आहे याची अधिकृत माहिती मिळाली नसून यूजर्सद्वारे व्हिडिओला फार पसंत केले जात आहे. व्हिडिओला @thebarpetathings नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आलं की, ‘एक निर्भय मुलगा मगरीला भेटला’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “टेक्नोलोजिया”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते आपल्या देशाचे पुढील पंतप्रधान असतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एकमेव धोका म्हणजे असा माणूस जो दुसऱ्या माणसाला समजत नाही. हे प्राणी माणसांपेक्षा श्रेष्ठ आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Omg video fearless boy cleans crocodile teeth with brush viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त
1

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त

चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा… घटनेचा Video Viral
2

चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा… घटनेचा Video Viral

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
3

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन… पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
4

अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन… पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.