Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये असे दिसून येत आहे की, रेल्वेच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एक युवक ट्रेनच्या धडकेचा शिकार झाला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2025 | 06:02 PM
असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्...; Video Viral

असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्...; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू 
भयानक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल 
ग्रेटर नोएडा येथे घडली दुर्घटना

दिल्ली जवळ असणाऱ्या ग्रेटर नोएडा येथे एक भीषण घटना घडली आहे. सोशल मिडियावर रोज आपण असे अनेक व्हिडिओ पाहत असतो जे आनंद, दु:ख देणारे असे व्हिडिओ येत असतात. सध्या ग्रेटर नोएडा येथील एक भयानक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये असे दिसून येत आहे की, रेल्वेच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एक युवक ट्रेनच्या धडकेचा शिकार झाला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  खरेतर एक युवक गाडीवरून येत होता. रेल्वे क्रॉसिंगजवळ आला असता त्याची गाडी घसरली आणि रुळावर येऊन अडकली.

रुळावर आलेली बाइक तो युवक उचलण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात मागून वेगाने येणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली आहे. यानंतर घटनास्थळी आरपीएफ आणि पोलिस दाखल झाले. युवकाचा मृतदेह पोस्ट मोर्टमला पाठवण्यात आला आहे. मात्र समोर आलेल्या या व्हिडिओ पाहून एकच खळबळ उडाली आहे.

ग्रेटर नोएडा: दादरी रेलवे क्रॉसिंग पर बड़ा हादसा 🚨
क्रॉसिंग पार करते समय ट्रैक पर फंस गई युवक की बाइक। pic.twitter.com/EeGfpywQn4
— Greater Noida West (@GreaterNoidaW) October 13, 2025

रेल्वे ट्रॅकवर झालेला हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अपघात ग्रेटर नोएडा भागात घडला आहे. हा भयानक व्हिडिओ पाहून मन सुन्न करणारी घटना आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात झाला तेव्हा तो युवक रेल्वे ट्रॅक पार करत होता. मात्र त्याची दुचाकी अचानक घसरून पडली. दुचाकी उचलायला गेला तेव्हा त्याला मागून येणारी रेल्वे दिसली. त्यानंतर तो स्वतःला वाचवू शकला नाही. यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला.

लॅम्बोर्गिनीची अवस्था बघून तोंडात बोटे घालाल, पहा Viral Video

रस्त्यावर उभी असणाऱ्या लॅम्बोर्गिनी गाडीची दोन बैलांनी वाट लावली आहे. बैलांनी गाडीचा चक्काचूर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, मात्र यह व्हिडिओ कुठला आहे ही अजून समजू शकलेले नाही.

इस देश में महँगी कार रोड देख कर नहीं गौ माता और सांड पिता की आबादी देख कर लीजिये। pic.twitter.com/ccBM2T1xBK — Karishma Aziz (@KarishmaAziz_) October 7, 2025

सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

दोन बैलांनी लॅम्बोर्गिनी वाट लावली आहे. हा व्हिडिओ @KarishmaAziz_ पोस्ट करण्यात आला आहे. एक महागडी अशी लॅम्बोर्गिनी गाडी रस्त्यात उभी होती. या व्हिडिओमध्ये दोन शक्तीशाली बैल धावत आले आणि त्यांनी लॅम्बोर्गिनी गाडीचे नुकसान केले, असे दिसून येत आहे. एक बैल या गाडीवर उडी मरतो आणि या गाडीची काच, बोनेट तुटले आहे.

 

Web Title: One youth death hit by train greater noida accident viral video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Accident Death
  • crime news
  • viral video

संबंधित बातम्या

ताईयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral
1

ताईयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral

कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL
2

कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL

Virat Kohli ने उडवली यशस्वी जयस्वालची खिल्ली! मैदानातच केली सलमान खानची डान्स स्टेप, Video Viral
3

Virat Kohli ने उडवली यशस्वी जयस्वालची खिल्ली! मैदानातच केली सलमान खानची डान्स स्टेप, Video Viral

पाहुण्यांच्या जीवाशी खेळ! पायनं मळलं पीठ अन्…, लग्नसमारंभातील ‘तो’ धक्कादायक VIDEO व्हायरल
4

पाहुण्यांच्या जीवाशी खेळ! पायनं मळलं पीठ अन्…, लग्नसमारंभातील ‘तो’ धक्कादायक VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.