Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! पॅरिसच्या Eiffel Tower वर वीजेचा कडकडाट; थरारक दृश्य कॅमेरात कैद, VIDEO VIRAL

Eiffel Tower Lightning Strike : जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आयफेल टॉवरवर थेट वीज कोसळली असून याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हे दृश्य जितकं भयंकर आहे, तितकेच सुंदरही आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 01:19 PM
Eiffel Tower Lightning Strike

Eiffel Tower Lightning Strike

Follow Us
Follow Us:
  • पॅरिसच्या Eiffel Tower वर पडली वीजेचा कडकडाट
  • थरारक दृश्य कॅमेरात कैद
  • पण आतले लोक कसे सुरक्षित
Eiffel Tower Lighting Strike Video : पॅरिस : सोशल मीडियावर एकामागून एक निसर्गाच्या रौद्र रुपाचे व्हिडिओ समोर येत आहे. सध्या एक थरारक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका भयानक वादळागरम्यान जगातील सात आश्चर्यांपैकी एक ऐतिहासिक आयफेल टॉवरवर वीजेटा कडकडाट झाला आहे. काळाकुट्ट ढगांमधून आयफेल टॉवरच्या अगदी टोकावर वीज पडली असून हा थरारक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत.

माणुसकी अजूनही जिंवत आहे! समुद्राच्या थरारक लाटांमध्ये अडकली महिला; ‘ह्यूमन चेन’ बनवत पर्यटकांनी वाचवला जीव, Video Viral

व्हिडिओत काय?

व्हिडिओत पाहू शकता की रात्रीची वेळ असून फ्रान्सच्या आयफेल टॉवरचे दृश्य दिसत आहे. पॅरिसच्या रस्त्यांवर शांतता दिसत आहे. याच वेळी ढगांचा गडगडाट सुरु आहे. वारे जोरदार वाहत असून वीजेचा कडकडाट सुरु आहे. याच वेळी एक वीज थेट आयफेल टॉवरवर कोसळली आहे. वीज एवढी भयानक होती की पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडले. परंतु सध्या लोकांना या वीजेमुळे आयफेल टॉवरचे नुकसान कसे झाले नाही? तिथे असलेल्या पर्यटकांना याचा झटका कसा बसला नाही ? असा प्रश्न पडला आहे.

यामगे विज्ञानाची कमाल आहे. आयफेल टॉवर हा संपूर्णपणे लोखंडी आहे. यामुळे यावर वीज पडली की फॅराडे केज प्रमाणे काम करते. म्हणजे विजेचा प्रवाह टॉवरचया बाहेरील फ्रेममधून थेट जमिनीत जाते. यामुळे आयफेल टॉवरवर असलेल्या पर्यटकांना याचा धक्का बसत नाही.

टॉवरच्याखाली जमिनीत अत्यंत अत्याधुनिक आणि मजबूत ग्राऊंडिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा काही सेकंदाच्या हजाराव्या भागात विजेचा प्रचंड भयानक करंट सुरक्षितपणे जमिनीत सोडून नष्ट करते. टॉवरवरील लिफ्ट, लाइट्स आणि इतर इलेक्ट्रिक यंत्रणा जळू नयेत यासाठी सर्ज प्रोटेक्शन लावण्यात आले आहे.

दरवर्षी १० ते १० वेळा पडते वीज

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आयफेलवर वीज पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच्या उंचीमुळे दरवर्षी ५ ते १० वेळा टॉवरवर थेट वीज कोसळते. परंतु मजबूत अर्थिक आणि सुरक्षा यंत्रणेमुळे कोणतीही हानी होत नाही. तसेच धोका जास्त असल्यास खबरदारी म्हणून पर्यटकांसाठी टॉवरचे काही मजले बंद केले जातात.

व्हायरल व्हिडिओ

Heavy rain and lightning are pushing across Europe, breaking the extreme heat! A lightning strike hits the Eiffel Tower – Paris as storm clouds spread across France, Belgium, the Netherlands, Germany, the UK, Ireland, Denmark, and Norway. Temperature – Rain – Weather pic.twitter.com/n6qwYEuPrK — GeoTechWar (@geotechwar) June 28, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हे व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हे दृश्य जितकं भयानक आहे, तितकंच सुंदरही असल्याचे लोकांनी म्हटले आहे. तर हा इंजिनियरिंगचा एक उत्तम नमुना असल्याचे म्हटले आहे. यामुळे शेकडो पर्यटकांचे प्राण वाचले.

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

Web Title: Paris eiffel tower lightning strike video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • France
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
1

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
2

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.