Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्य कमवायला गेले अन् मृत्यूला बळी पडले! महाकुंभात भाविकांची चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू तर 60 जखमी, भयाण Video आला समोर

Mahakumbh Stampede Video: पुण्याच्या शोधात गेले अन् नको तेच घडले! महाकुंभातील चेंगराचेंगरीत अनेकजण गंभीर जखमी झाले असून काहींचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2025 | 12:01 PM
पुण्य कमवायला गेले अन् मृत्यूला बळी पडले! महाकुंभात भाविकांची चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू तर 60 जखमी, भयाण Video आला समोर

पुण्य कमवायला गेले अन् मृत्यूला बळी पडले! महाकुंभात भाविकांची चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू तर 60 जखमी, भयाण Video आला समोर

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या इथे जगभर चर्चित असलेल्या कुंभ मेळ्यातील एक भीषण प्रकार व्हायरल झाला आहे. दर 12 वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते ज्यात करोडो भाविक सामील होतात. अशात इतक्या मोठ्या जमावादरम्यान दुर्घटना घडणे स्वाभाविक आहे. याच दुर्घटनेचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

महाकुंभ मेळ्यातील अनेक व्हिडिओज आजवर सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. मात्र सध्याचा हा व्हिडिओ अनेकांचे होश उडवत आहेत. व्हिडिओतील दृश्ये अनेकांच्या अंगावर काटा आणत आहेत. तर घडले असे की, महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येला अमृत स्नानादरम्यान बुधवारी प्रयागराजमधील संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली. मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी जमले असताना ही घटना घडली.

एकीकडे लग्नाचा आनंद अन् दुसरीकडे मृत्यूचे दुःख! वरातीत घोड्याने लाथ मारताच चिमुकल्याचा जागीच मृत्यू; Video Viral

मौनी अमावस्या हा दिवस महाकुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा आंघोळीचा दिवस मानला जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भाविकांच्या अचानक गर्दीमुळे गोंधळ निर्माण झाला, अनेक लोकांचा तोल गेला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेकजण अक्षरशः तुडवले गेले ज्यामुळे काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले. यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत एकूण 90 भाविक जखमी झाले, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या 60 भाविकांपैकी 36 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 24 स्नान करणाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.

Robot Dog VS Robot Drone: चीनमध्ये दोन रोबोट्समध्ये झाले जोरदार युद्ध, आगीचा प्रभार अन् अनोख्या लढतीचा Video Viral 

पुण्य कमावण्यासाठी गेलेल्या अनेक भाविकांना या गर्दीतच आपला शेवटचा श्वास सोडावा लागला. या दुर्घटनेचा व्हिडिओ @prayagi_zone नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये या चेंगराचेंगरीमुळे अमृत स्नान रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून याला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहेमी “अल्लाह सर्वांचे रक्षण करो…आमीन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी पण तिथेच होते आणि अनेकजण यात मरण पावले आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Prayagraj maha kumbh stampede shocking video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Mahakumbh Mela
  • Shocking Viral Video
  • Stampede Alert

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.