Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये हेलिकॉप्टरला लटकताना दिसले मंत्री; तर शॉपिंग मॉल लुटताना लोक अन् हिंसक जमाव, भयावह Video Viral

Neapl Violence : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. देशात अनेक ठिकाणे हिंसाचार सुरु आहेत. या हिंसााचाराचा फायदा लोकांनी घेत अनेक दुकाने आणि मॉल लुटले आहेत. याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 11, 2025 | 03:43 PM
Protesters in Nepal seen looting Shoppig malls, Alcohol & Liquors shops

Protesters in Nepal seen looting Shoppig malls, Alcohol & Liquors shops

Follow Us
Close
Follow Us:

Nepal Violence news in Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या काही दिंवसापासून भयावह वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीमुळे जनरेशन-झेडने तीव्र आंदोलन सुरु केले होते. यावेळ मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. अनेक तरुणांना मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्यावर पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुरांचा वापार करण्यात आला. पोलिस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये मोठी चकामक झाला.

तरुणांनी संसद भवनल, राष्ट्रपती भवन, सरकार कार्यलये, राजकीय कार्यालयांना पेटवून दिले. तसेच तरुणांना देखील अनेक मंत्र्यांना मारहाण केली, मंत्र्यांची घरे जाळली. यावेळी बिघडती परिस्थिती पाहता अनेक मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला.  सध्या देशात अनेक भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नव्या सरकराच्या स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

यावेळी अनेक मंत्री आपाल जीव वाचवण्यासाठी पळत होते. सुरक्षा दलांच्या मदतीने त्यांना वाचण्याचे प्रयत्न सुरु होते. यासाठी हेलिकॉप्टर्स देखील मागवण्याताले. यावेली हेलिकॉप्टर्समधून सोडलेल्या दोरील लटकून जाताना मंत्र्यांचे एक कुटुंब दिसले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ @jimNjue_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.  तसेच अनेक मंत्र्यांना मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पोडोल यांनाही त्यांच्य घराबाहेर बेदम मारहाण करण्यात आली होती.

Politicians escaping the wrath of the people in Nepal pic.twitter.com/tia5JjkqmL

— jim Njue (@jimNjue_) September 10, 2025

खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये लोक हिंसक निदर्शनांचा फायदा घेत, दुकाने आणि मॉल लुटनाताना दिसत आहेत. तसेच दुकानांची तोडफोड करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ @Platypuss_10 या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral

One more video of looting.
During the Nepal protest, Many people were seen looting shops & shopping malls! pic.twitter.com/7BdlU8JmiO

— Chauhan (@Platypuss_10) September 10, 2025

तसेच पुरुषांना दारुची दुकानेही लुटली आहेत. खालील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोक बादल्यांमध्ये मद्य पेय घेऊन जताना दिसत आहे. दारुच्या बाटल्या घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Platypuss_10 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी संसद पेटवल्यानंतर एक व्यक्ती रिल बनवतानाही दिसला होता.

Even Many protesters in Nepal seen looting Alcohol & Liquors during the Protest! https://t.co/bYk58RfB6g pic.twitter.com/idpfjnOpFI

— Chauhan (@Platypuss_10) September 10, 2025

धक्कादायक! नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांदरम्यान Gen Z तरुण डान्स रिल बनवताना; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Protesters in nepal seen looting shoppig malls alcohol liquors shops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Nepal Protest
  • Nepal Violence
  • viral video

संबंधित बातम्या

पाणघोड्याने क्षणातच मगरीची हवा केली टाइट, एका किंचाळीनेच पाण्याच्या राक्षसाला असं पळवून लावलं की… लढतीचा मजेदार Video Viral
1

पाणघोड्याने क्षणातच मगरीची हवा केली टाइट, एका किंचाळीनेच पाण्याच्या राक्षसाला असं पळवून लावलं की… लढतीचा मजेदार Video Viral

नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट! पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून सुशीला कार्की आऊट अन् कुलमन घिसिंग इन?
2

नेपाळच्या राजकारणात ट्विस्ट! पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून सुशीला कार्की आऊट अन् कुलमन घिसिंग इन?

बाप रे! दिल्ली मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान राडा; एकाने चप्पल काढली अन्.., VIDEO VIRAL
3

बाप रे! दिल्ली मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान राडा; एकाने चप्पल काढली अन्.., VIDEO VIRAL

नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट; उत्तर प्रदेशसह बिहार, उत्तरखंडात पोलिसांचा फौजफाटा तैनात
4

नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट; उत्तर प्रदेशसह बिहार, उत्तरखंडात पोलिसांचा फौजफाटा तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.