Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ! धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस अन्…, भयावह VIDEO VIRAL

Viral Stunt Video : सोशल मीडियावर गेल्या काही काळात स्टंटचे प्रमाण वाढले आहे. लोक काही सेकंदाच्या व्हिडिओसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपला जीव धोक्यात घालत आाहेत. सध्या असाच एक भयावह स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 14, 2025 | 03:28 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Close
Follow Us:
  • तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ
  • धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस
  • भयावह VIDEO VIRAL
Viral Stunt Video : अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. अनेकदा लोक यासाठी आपल्या आणि आपल्या आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घालायला देखील माग-पुढे पाहात नाहीत. गेल्या काही काळात अशा धोकादायक स्टंटचे प्रमाण वाढत असून यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिल्सच्या नादात या तरुणांनी धावत्या ट्रक खाली धोकादायक स्टंट केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रक हायवेवरुन धावताना दिसत आहे. याच वेळी दोन तरुण स्केटिंग करत आहे. हे तरुण रिल्स शूट करत आहेत. यातील एक तरुण ट्रक खाली जाऊन स्केट करण्याचे धाडस करत आहे. मात्र त्याचे हे धाडस त्याला महागात पडण्याची शक्यता आहे. चुकून जरी ट्रक अचानक थांबला किंवा तरुण स्केट करत बाहेर येताना दुसऱ्या बाजून गाडी त्याला धडक देऊन गेली तरी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. यामुळे रिल बनवणाऱ्याचा आणि शूट करणाऱ्या दोघांचाही जीव जाण्याची शक्यता आहे.

काकूंचा भन्नाट कोंबडी डान्स! हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नाचल्या की,.. VIDEO नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण

व्हायरल व्हिडिओ

Reels की भूख इतनी बढ़ गई,कि मौत के नीचे शूटिंग हो रही है। Reels के लिए जिंदगी को जुआ मत बनाओ।
आज स्टंट, कल एम्बुलेंस फर्क बस कुछ सेकंड का है। pic.twitter.com/YjlC3vau2R
— TANVEER (@mdtanveer87) December 11, 2025

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर दोन्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच अशा पोरांवर कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने हे लोक असे स्टंट करणार, आणि मेल्यावर यांच्या घरचे ट्रक ड्रायव्हरला दोषी ठरवणार असे म्हटले आहे, तर आणखी एका नेटकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालण्यात काय शहाणपण आहे? असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news youth skating under moving truck for reel horrific stunt video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

बापरे, क्षणातच होत्याच नव्हतं झालं! ATM गार्डला खेचत घेऊन गेला जंगलाचा राजा; गुपचूप आला अन्… थरारक Video Viral
1

बापरे, क्षणातच होत्याच नव्हतं झालं! ATM गार्डला खेचत घेऊन गेला जंगलाचा राजा; गुपचूप आला अन्… थरारक Video Viral

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 
2

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 

काकूंचा भन्नाट कोंबडी डान्स! हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नाचल्या की,.. VIDEO नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण
3

काकूंचा भन्नाट कोंबडी डान्स! हळदीच्या कार्यक्रमात जबरदस्त नाचल्या की,.. VIDEO नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral
4

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.