Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे प्रवाशांनो सावधान! समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…, धक्कादायक VIDEO व्हायरल

Train Samosa Vendor Viral Video : ट्रेनमधील एक अत्यंत किळसवाण्या प्रकार उघडकीस आला आहे. समोसा विक्रेत्याने असे काही कृत्य केलं आहे की नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. विक्रेत्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. पाहा नेमकं का घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 03:56 PM
Train Samosa Vendor Viral Video

Train Samosa Vendor Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार
  • थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…
  • धक्कादायक VIDEO व्हायरल
Train Samosa Vendor Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही धक्कादायक व्हिडिओही असतात. सध्या रेल्वेतील समोसा विक्रेत्याचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या समोसा विक्रेत्याने असे काही केलं आहे की पाहून तुम्ही बाहरचं खाणंच सोडाल. भारतीयांसीठी रेल्वे प्रवासा खाद्यपदार्थ हा नेमहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. पण गेल्या काही काळांत अशा काही घटना समोर आल्या आहेत ज्यांनी रेल्वेती अन्नाच्या सुरक्षेवर आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने पुन्हा हे सर्व प्रश्न उपस्थित केले आहे. यामध्ये एक समोसा विक्रेता  ट्रेनमध्ये अत्यंत घाणरेड्या आणि निष्काळजीपणे विकताना दिसत आहे. यामुळे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एक व्यक्ती ट्रेनच्या डब्याच्या दरवाजाजदवळ खाली बसली आहे. तिथेच एक समोशांनी भरलेला बॉक्स ठेवलेला आहे. विक्रेता आरामत फोनवर गप्पा मारत आहे. तो पाय पसरुन बसला असून त्याने थेट समोशांवर पाय ठेवले आहेत. आसपाचे प्रवासी हे सर्व दृश्य पाहत आहे. परंतु त्याना याचे कसलेही भान राहिलेले नाही. रेल्वेतील प्रवाशानेच हा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओ

🚨Train Shocker: Railway Vendor Caught Resting Leg Over Samosa Tray This viral video exposes a railway vendor casually resting his bare leg directly over a tray of samosas meant for passengers. This gross violation of basic hygiene is a serious health hazard pic.twitter.com/jRrzgXwb3Y — Ramesh Tiwari (@rameshofficial0) May 26, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rameshofficial0 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. यामुळेच ट्रेनमध्ये काहीही विकत घेऊ नये असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने प्रवाशांच्या आरोग्याचं काय असा प्रश्न केला आहे. अनेकांनी विक्रेत्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Railway samosa vendor shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • train viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

“तेरा ध्यान किधर है”, व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral
1

“तेरा ध्यान किधर है”, व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral

राष्ट्रीय पक्ष्यासोबत क्रुरता! अपघातानंतरही लोकांना मोराच्या जीवाची नाही तर पंखांची लालसा, Viral Video पाहून यूजर्स संतापले
2

राष्ट्रीय पक्ष्यासोबत क्रुरता! अपघातानंतरही लोकांना मोराच्या जीवाची नाही तर पंखांची लालसा, Viral Video पाहून यूजर्स संतापले

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्
3

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ
4

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.