Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्राच्या गाभाऱ्यातलं दुर्मिळ दृश्य! पाण्याच्या तळाशी मादी व्हेल पिल्लाला दूध पाजताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral

Whale Feeding Milk To Baby : पाण्यातील अत्यंत दुर्मिळ क्षणांचा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यात मादी व्हेल आपल्या पिल्लाला दूध पाजताना दिसली. विशेष म्हणजे हे दूध पाण्यासोबत मिसळले गेले नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 02:45 PM
समुद्राच्या गाभाऱ्यातलं दुर्मिळ दृश्य! पाण्याच्या तळाशी मादी व्हेल पिल्लाला दूध पाजताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral

समुद्राच्या गाभाऱ्यातलं दुर्मिळ दृश्य! पाण्याच्या तळाशी मादी व्हेल पिल्लाला दूध पाजताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • खोल समुद्रात मादी व्हेल आपल्या पिल्लाला दूध पाजतानाचा दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल झाला.
  • व्हेल खास पद्धतीने दाबाने दूध सोडते, जे थेट पिल्लाच्या तोंडात पोहोचते.
  • या अनोख्या दृश्यामुळे यूजर्स आश्चर्यचकित झाले आणि व्हिडिओला मोठी पसंती मिळाली.
महासागराच्या आत अनेक रहस्ये दडलेली आहेत ज्यांची फारशी माहिती मानवाला नाही. माशांना आजवर आपण पाण्यात पोहताना पाहिलं आहे पण वास्तवात त्यांचं जीवन कसं आहे याची माहिती आपल्याकडे नाही. असं म्हणतात की, जगात आईहून अधिक प्रेम आपल्यावर कुणीही करु शकत नाही. आईला ममतेचं प्रतिक मानलं जातं. आई-मुलाचं हे नातं फक्त मानवांपुरतंच मर्यादित नसून प्राणी, पक्षी आणि माशांमध्येही हे नातं तितकंच घट्ट असतं. अलिकडेच सोशल मिडियावर यासंबंधित एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक देवमासा म्हणजेच मादी व्हेल आपल्या पिल्लाला पाण्याच्या तळाशी दूध पाजताना दिसून आली. व्हेल माशाने आपल्या बाळाला दूध पाजण्याचा हा दुर्मिळ क्षण यूजर्सने पहिल्यांदाच पाहिला ज्यामुळे हे दृष्य सोशल मिडियावर शेअर होताच लोकांनी वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली.

540 वर्षांपूर्वीचे ते पत्र AI ने केले डिकोट, तरुणीने प्रियकरासाठी लिहिल्या होत्या अशा गोष्टी… वाचून सर्वांना बसला धक्का

काय दिसले व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, पाण्याच्या खोल आत मादी व्हेल मासा आणि तिचे पिल्लू आहे. आईचं दूध पिण्याची माशांचीही प्रक्रिया काहीशी वेगळी असल्याचे व्हिडिओत दिसले. महासागरात, जिथे त्यांना पाण्याने वेढलेले आहे अशा परिसरात आपल्या बाळाला दूध पाजणे काहीसे कठीण आहे आणि म्हणूनच एक अनोखी पद्धत व्हेल मासे अवलंबत असल्याचे दिसून आले. यात दिसले की, मादी व्हेल प्रचंड दाबाने आपल्या शरीरातून दूध बाहेर काढते जे बरोबर खाली असलेल्या बाळाच्या तोंडात जाते. पिल्लू दूध न ओढताच त्याच्या तोंडात दूध बरोबर पोहचते. मुख्य म्हणजे यावेळी हे दूध पाण्यास मिसळले जात नाही. तज्ञांच्या मते, व्हेलचे दूध सामान्य दुधापेक्षा खूप जास्त स्निग्ध आणि घट्ट असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे पिलांना वेगाने वाढण्यास आणि थंड सागरी वातावरणात टिकून राहण्यास मदत होते. याच कारणामुळे व्हेलची पिल्ले खूप कमी वेळात वेगाने वाढतात.

जिवंतपणी नरक पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, जमिनीतून उसळतेय आग अन् पाताळाहून कमी नाही हे ठिकाण; Video Viral

व्हेल माशाला असे दूध पाजताना पाहून यूजर्स थक्क झाले तर अनेकांनी घटनेवर आपले आश्चर्य व्यक्त केले. या प्रसंगाचा व्हिडिओ @growthologyyyyy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “दूध खूपच दाट आहे; ते मिठाच्या पाण्यामध्ये सहजपणे मिसळत नाही आणि थेट बाळाच्या तोंडात जाते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्ग किती बुद्धिमान आहे!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरं तर तो हंपबॅक व्हेल आहे. ब्लू व्हेल खूप मोठे असतात आणि त्यांचे पर खूप लहान असतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rare video mother whale feeding milk to baby underwater viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Whale

संबंधित बातम्या

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral
1

‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत…’, CJP आंदोलनादरम्यान राजनाथ सिंह यांचा जुना Video Viral

चिंटू, मिंटू, पिंटू… इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात… चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष
2

चिंटू, मिंटू, पिंटू… इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात… चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral
3

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral
4

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.