Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तू कधी शारदा, तू कधी रागीनी….” बसमधील गैरवर्तनाला महिलेचे सडेतोड उत्तर, Video Viral

Video Viral: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बीएमटीसी बसमध्ये एका महिलेने तिच्याशी कथित गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला जागेवरच जाब विचारल्याचे दिसत आहे. बसमध्ये मोठी गर्दी असताना एका प्रवाशाने अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 27, 2026 | 02:45 PM
BMTC Bus Harassment Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

BMTC Bus Harassment Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत
  • एका महिलेने तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला जागेवरच जाब
  • महिलेने ठाम भूमिका घेत त्याला विरोध केला.
 

BMTC Bus Harassment Viral Video: सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या एका घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला जागेवरच जाब विचारत ठामपणे विरोध केल्याचे दिसत आहे. या प्रकारानंतर बसमधील इतर प्रवाशांनीही हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.(Video Viral:)

(BMTC)बीएमटीसीच्या एका बसमध्ये सदर प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना (BMTC)बीएमटीसीच्या एका बसमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. नेहमीप्रमाणे बसमध्ये मोठी गर्दी होती. त्याच गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाने महिलेसोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. काहीक्षण परिस्थिती समजून घेतल्यानंतर संबंधित महिलेने शांत न राहता थेट त्या व्यक्तीला जाब विचारला.

महिलेने मोठ्याने आवाज उठवताच बसमधील इतर प्रवाशांचेही लक्ष त्या दिशेने गेले. सुरुवातीला संबंधित व्यक्तीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, महिलेने ठाम भूमिका घेत त्याला विरोध केला. यानंतर बसमध्ये काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

. Kalyan Murbad Pickup Viral Video: माळशेज घाटात थरार! मद्यधुंद पिकअप चालकाचा धिंगाणा… अखेर असा झाला शेवट

आरोपीला रोखल्याचे व्हिडिओमध्ये दिसत

या प्रकाराची माहिती चालकाला मिळताच त्याने तातडीने बस थांबवली. चालकानेही हस्तक्षेप करत आरोपीला रोखल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर काही प्रवाशांनीही त्या व्यक्तीला पळून जाण्यापासून अडवले. संपूर्ण प्रकारामुळे बसमधील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते.

यह वीडियो ध्यान से देखिए और बताइए किसकी गलती है ? BMTC बस में यात्रा कर रही एक महिला ने अपने साथ छेड़छाड़ करने वाले शख्स की जम कर पिटाई कर दी बस ड्राइवर भी तुरंत उस व्यक्ति पर हाथ-पैर बरसा देता है, बस और ट्रेन में अक्सर ऐसे व्यक्ति होते है जो भीड़ का फायदा उठाकर छेड़खानी करते… pic.twitter.com/pqTGbWowOP — Chitra Pandit (@Chitra_speak) July 26, 2026

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अन्याय सहन करण्यापेक्षा योग्यवेळी आवाज उठवणे महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. काहींनी सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली आहे.

Soya Chaap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांनी सावधान! हा व्हिडीओ एकदा पाहाच

गर्दीच्या वेळेत काही समाजकंटक

दररोज लाखो महिला बस, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करतात. गर्दीच्या वेळेत काही समाजकंटक अशा परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहणे, संशयास्पद प्रकार दिसल्यास तातडीने मदत करणे आणि संबंधित यंत्रणांना माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असला तरी ही घटना नेमकी कधी आणि कोणत्या मार्गावरील बसमध्ये घडली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

Web Title: Response to misconduct on the bus video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • Safe Driving

संबंधित बातम्या

IDFC FIRST Bank ची ऐतिहासिक कामगिरी! नफ्यात 132% ची मोठी वाढ; नोंदवला 1075 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा
1

IDFC FIRST Bank ची ऐतिहासिक कामगिरी! नफ्यात 132% ची मोठी वाढ; नोंदवला 1075 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वसईतील धबधबे, किनारे अन् निसर्ग पर्यटनस्थळांवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई
2

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वसईतील धबधबे, किनारे अन् निसर्ग पर्यटनस्थळांवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

Maharashtra Breaking News Updates Today: E20 इंधनाविरोधात ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव
3

Maharashtra Breaking News Updates Today: E20 इंधनाविरोधात ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी
4

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.