Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीला काळीमा! १२०० रुपयांच्या उधारीसाठी महिलेची गरीब लेकीला मारहाण; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

सोशल मीडियावर एक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेने मुलीला राशनचे पैसे वेळत परत न केल्याने मारहाण केली आहे. यावर तीव्र संताव व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 04:34 PM
Rich woman brutally slaps & beats poor girl over unpaid ration debt

Rich woman brutally slaps & beats poor girl over unpaid ration debt

Follow Us
Follow Us:
  • माणुसकीला काळीमा
  • रेशनच्या उधारीवरुन महिलेची गरिब लेकीला मारहाण
  • VIDEO व्हायरल
Rich Women Beats Poor Girl Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून पोट दुखून येते तर काही व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या सोशल मीडियावर एका माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातच्या बरेली येथील असून केवळ रेशनचे पैस न दिल्याने एका महिलेने मुलीला निर्दयीपणे मारहाण केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

‘तुझी शाळाच फोडून टाकील’ , शिक्षकाला भर वर्गात ‘धमकी’ ; चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…, Video Viral

नेमकी काय आहे घटना?

व्हारल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बरेली मधील आहे. एका मुलीने रेशनिंगचे पैसे न दिल्याने निर्दयीपणे मारण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने मुलीला रेशनिंगासाठी १२०० रुपये उधार दिले होते. मात्र ते वेळत परत करता न आल्याने तिला मार पडला आहे. श्रीमंत महिलेने चिमुकलीला सटासट कानाखाली मारल्या आहेत. रागाच्या भरात तिला बदडले आहे. दुकानासमोरच ही घटना घडली असून आसपासचे लोकही पाहतच राहिले आहेत. महिला मुलीला वारंवार कानाखाली मारत आहे आणि शिवीगाळ करत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Bareilly, UP: Rich woman brutally slaps & beats poor girl over unpaid ₹1200 ration debt🥲 pic.twitter.com/1Dg1sFe8fx — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 28, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, गरीब असणं आजकाल गुन्हा बनत चाललं आहे, तर दुसऱ्या एका संबंधित मारहाण करणाऱ्या महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. तर तिसऱ्या एकाने माणुसकी मरत चालली आहे आता असे म्हटले आहे.

कालच पुण्यातूनही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत होता. कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून, एका बँकेच्या वसुली एजंट्सनी (रिकव्हरी एजंट्सनी) रस्त्याच्या मधोमध एका जोडप्याला घेरले आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली होती. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

ऑर्केस्ट्रात तुफान राडा! डान्सरला उचलून पळवण्याचा तरुणाचा प्रयत्न; भर कार्यक्रमात थरार, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rich woman brutally slaps beats poor girl over unpaid ration debt video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.