Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींच्या स्वागतासाठी स्लोव्हाकियात एकसुरात घुमलं वंदे मातरम् ; जिंकली भारतीयांची मने, Video Viral

Vande Mataram in Slovakia : पंतप्रधान मोदी युरोपीय राष्ट्रा स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून तेथील एका सांस्कृतिक समूहाने वंदे मातरम् गायल्याने अनेक भारतीय भारावून गेले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 01:57 PM
Slovak choir performs Vande Mataram to welcome PM Modi

Slovak choir performs Vande Mataram to welcome PM Modi

Follow Us
Follow Us:
  • परदेशात भारताचा गौरव
  • स्लोव्हाकियाच्या नागरिकांनी PM मोदींच्या स्वागतासाठी गायले वंदे मातरम्
  • VIDEO भारतीयांच्या पसंतीस
PM Modi Slovakia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागताचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे पंतप्रधान मोदी दाखल होताचा भव्य स्वागत करण्यात आले. अगदी पारंपारिक पद्धतीने अत्यंत उत्साहात पंतप्रधानांचे स्वागत केले गेले. विशेष म्हणजे, पंतप्रधानांच्या स्वागतावेळी स्लोव्हाकियातील एका सांस्कृतिक गायन-वाद्य टीमने वंदे मातरम् गायल्याने वातावरण देशभक्तीपर झाले होते.

लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्…; अंगावर काटा आणणारा Video Viral

पंतप्रधान मोदी ब्रातिस्लावा येथे दाखल होताचा अनेक लोक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. भारत माता की जय आणि मोदी-मोदीच्या घोषणाही देण्यात आल्या. याशिवाय भारतीय समुदायामध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी स्लोव्हाकियातील प्रसिद्धी लुक्निका एन्सेम्बल या सांस्कृतिक समूहाने अत्यंत खास सादरीकरण केले. या गटातील महिला आणि पुरुषांनी मिळून वंदे मातरम् सादर केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून भारतीयांच्या पसंतीस पडत आहे. अनेक भारतीयांनी याचे कौतुक केले आहे. परदेशात भारतीय संस्कृती आणि देशभक्तीचा सन्मान पाहून अनेक भारतीय भारावून गेले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे उभारले आहेत. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे.

ब्रेड आणि मिठाने स्वागत

याशिवाय पंतप्रधान मोदींचे ब्रेड आणि मिठाने पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. स्लोव्हाकियात ही भेट अत्यंत विशेष मानली जाते. १९९३ मध्ये स्लोव्हाकियाला स्वातंत्र मिळाले. यानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. हा दौरा भारत-स्लोव्हाकियाच्या द्विपक्षीय संबंधासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रिनी यांची भेट घेतील. व्यापार, संरक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर या दौऱ्यात चर्चा होणार आहे.

व्हायरल व्हिडिओ

PM Modi Watches Choir Sing Vande Mataram During His Arrival In Slovakia https://t.co/0Dy0V9LPNu pic.twitter.com/if9FlKwSCv — RT_India (@RT_India_news) June 15, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका नेटकऱ्याने याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, स्लोव्हक ख्रिश्चन भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी वंदे मातरम् गातात ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने परदेशातही भारताचा सन्मान पाहून अभिमान वाटला असे म्हटले. तर एकाने हे ऐकून अंगावर शहारे आल्याचे सांगितले. तर काहींनी मोदींच्या नेतृत्वामुळे भारताला एवढा मान मिळाला असल्याचे म्हटले आहे.

हिमाचलच्या रस्त्यांवर पर्यटकांचा उर्मटपणा! धावत्या कारच्या छतावर डान्स अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी, संतापजनक Video Viral

Web Title: Slovak choir performs vande mataram to welcome pm modi video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • narendra modi
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.