Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

Stunt Viral Video : सध्या सोशल मीडियाच्या, लाईक्स आणि प्रसिद्धच्या नादात धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाणा प्रचंड वाढले आहे. सध्या असाच अंगावर काटा आणणाऱ्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 01:04 PM
Viral Stunt Video

Viral Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण
  • पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल
  • व्हिडिओ व्हायरल
Stunt Viral Video : अलीकडे सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक काहीही करायला तयार असतात. यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालताना देखील विचार करत नाहीत. आणि मग हिरोगिरीच्या नादात असे काही घडते की आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. सध्या असाच एक स्टटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण थेट धावत्या ट्रेनसमोरच उभा राहिला आहे. त्यानंतर त्याने जे केलं पाहून अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभी राहिलेली आहे. या ट्रेनमधील काही प्रवासी खाली उतरतले आहेत. रुळावर बसले आहेत. याच वेळी दुसऱ्या बाजूने एक ट्रेन येत असल्याचे लक्षात येते. ट्रेन जवळ येत असल्याचे पाहताच काही प्रवासी बाजूला होऊन आपल्या ट्रेनमध्ये चढतात. मात्र, एक अतिशहाणा पठ्ठ्या रुळावरच उभा राहतो. ट्रेन सुसाट वेगाने धावत त्याच्या दिशेने येत असते. पण तो अजिबात हटत नाही. ट्रेन अगदी काही इंच अंतरावर असताना पठ्ठ्या रुळावरुन बाजूला उडी मारतो. क्षणाचाही विलंब झाला असता तर तरुणाचा मृत्यू निश्चित होता. हा सर्व प्रकार तेथीलच एका प्रवाशाने कॅमेरात कैद केला आहे.

व्हायरल व्हिडिओ

Pure stupidity from a Clown🤡 pic.twitter.com/DB4Pq2vNxD — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 17, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये तरुणाच्या कृत्याला निव्वळ मुर्खपणा म्हटले आहे. अनेकांनी यावर संतापजनक कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अशा मुर्ख लोकांमुळे निष्पाप ड्राव्हर्सना आयुष्यभर मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अलीकडच्या तरुणांवर सोशल मीडिया स्टंट्स आण चित्रपटांचे भूत सवार झालं आहे असे म्हटले आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा धोकादायक स्टंटबाजीची वाढते प्रमाण समोर आले आहे. यामुळे एखादे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित तरुणावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Stands right on the tracks in front of a moving train see what happens next stunt viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.