Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने केस कापले, तोंड काळ केलं अन् लघवी… संतापजनक घटनेचा Video Viral

Shocking Viral Video : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने उचलले टोकाचे पाऊल. सार्वजनिक ठिकाणी पत्नीची अवहेलना केली, तिचं मुंडन केलं, चेहऱ्याला काळ फासलं अन् व्हिडिओतील ही दृष्ये तुमच्या अंगावर काटा आणतील. घटना व्हायरल होताच यूजर्स आरोपी पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 20, 2026 | 01:47 PM
धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने केस कापले, तोंड काळ केलं अन् लघवी... संतापजनक घटनेचा Video Viral

धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने केस कापले, तोंड काळ केलं अन् लघवी... संतापजनक घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून समोर आलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
  • पीडित महिलेने गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली.
  • व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.
छत्तीसगढच्या सूरजपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी सर्वांना राग अनावर केला आहे. व्हिडिओमध्ये एक पती सर्वांसमोर पत्नीवर दुष्कृत्य करताना दिसून येतो. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्यावर अमानुश छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर येताच यातील दृष्यांनी यूजर्सना हैराण केलं. एका संशयावरुन पतीने इतक्या वाईटरित्या पत्नीला शिक्षा दिली की दृष्य पाहताना लोकांना अंगावर काटा आला. चला नक्की काय घडलंय ते जाणून घेऊया.

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली ‘जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे’; Video Viral

काय आहे प्रकरण?

पिडितेने केलेल्या आरोपानुसार, आरोपी पतीने जबरदस्तीने केस कापत तिचे मुंडण केले, चेहऱ्यावर काळ फासलं, तिच्या हातापायांना बांधल आणि यावरही जेव्हा मन भरलं नाही तेव्हा त्याने तिला लघवी पिण्यास भाग पाडलं. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून यातील दृष्ये पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी पतीला पकडून त्याच्यावर गंभीर आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेविषयी सांगताना पिडितेने सांगितले की, तिच्या पतीला शक्य तितकी कठोर शिक्षा मिळावी अशी तिची इच्छा आहे. तिने जन्मठेपेची मागणी केली आणि सार्वजनिक ठिकाणी तिला अशी वागणूक दिली गेली, तशीच वागणूक त्यालाही मिळावी असे म्हटले.

रिपोर्टनुसार, सूरजपूर जिल्ह्यातील हे जोडपं आपल्या कौटुंबिक वादामुळे वेगळे राहत होते. याकाळातच पतीला अचानक आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका येऊ लागली. यामुळेच कथितरित्या त्याने हिंसक पद्धतीने पत्नीवर हल्ला करत तिला भयंकर शिक्षा दिली. ऑनलाईन व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण घटनेची भीषणता स्पष्ट पाहू शकता.

భార్యపై అమానుష దాడి.. షాక్‌లో ఛత్తీస్‌గఢ్ 😡 🔹 ఛత్తీస్‌గఢ్‌లో ఓ వ్యక్తి తన భార్యను కట్టేసి దారుణంగా కొట్టిన ఘటన తీవ్ర కలకలం రేపింది. 🔹 భార్య తలను గుండు చేయించి, ముఖానికి నల్లరంగు పూసి, బలవంతంగా మూత్రం తాగించినట్లు ఆరోపణలు ఉన్నాయి. 🔹 కుటుంబ వివాదాల కారణంగా వేర్వేరుగా ఉంటున్న… pic.twitter.com/g4KJMoX3Ue — Sameer.. Shaikh (@BismillahSamee2) June 19, 2026

माणूस आहे की नागतोडा! खाली मान करत पावसात मारतोय उड्या, पाहून यूजर्स म्हणाले, ;हा तर मोरालाही लाजवेल’, हास्यास्पद Video Viral

घटनेचा व्हिडिओ @BismillahSamee2 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “या लोकांना फाशी दिली पाहिजे. एका स्त्रीसोबत होणारी अशी क्रूरता स्वीकारार्ह नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा क्रूर माणसाला समाजात राहण्याचाही अधिकार नाही. तो आपल्या पत्नीला, जी एक असहाय्य आणि निराधार स्त्री आहे, इतकी वाईट वागणूक देतो, याला पोलिस चकमकीत ठार करायला हवे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अस्वीकार्य, असा कायदा हातात घेतला जात नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Surajpur woman alleges public humiliation and abuse by husband video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Chattisgarh
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली ‘जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे’; Video Viral
1

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली ‘जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे’; Video Viral

माणूस आहे की नागतोडा! खाली मान करत पावसात मारतोय उड्या, पाहून यूजर्स म्हणाले, ;हा तर मोरालाही लाजवेल’, हास्यास्पद Video Viral
2

माणूस आहे की नागतोडा! खाली मान करत पावसात मारतोय उड्या, पाहून यूजर्स म्हणाले, ;हा तर मोरालाही लाजवेल’, हास्यास्पद Video Viral

श्रद्धेची पराकाष्ठा! १२ वर्षांपासून एकाच जागी उभा शिवभक्त, सूजलेले, काळे पडले पाय; अद्भूत साधनेचा Video Viral
3

श्रद्धेची पराकाष्ठा! १२ वर्षांपासून एकाच जागी उभा शिवभक्त, सूजलेले, काळे पडले पाय; अद्भूत साधनेचा Video Viral

असं निधन नको रे बाबा! १३४ किलोच्या गर्लफ्रेंडने ५४ किलोच्या बाॅयफ्रेंडवर मारली उडी अन् मग जे घडलं ते भयंकर; Video Viral
4

असं निधन नको रे बाबा! १३४ किलोच्या गर्लफ्रेंडने ५४ किलोच्या बाॅयफ्रेंडवर मारली उडी अन् मग जे घडलं ते भयंकर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.