Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तंत्रज्ञानाची कमाल! साडी नेसून, मिठाई वाटत रोबोटने वाटर्सचे केले स्वागत, तमिळनाडू निवडणूकीदरम्यानचे अनोखे दृष्य; Video Viral

Tamilnadu Assembly Elections : हे तर ऐतिहासिकंच म्हणावं... ! तमिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर दिसले रोचक दृष्य. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रावर रोबोटने घेतली दमदार एंट्री.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 12:20 PM
तंत्रज्ञानाची कमाल! साडी नेसून, मिठाई वाटत रोबोटने वाटर्सचे केले स्वागत, तमिळनाडू निवडणूकीदरम्यानचे अनोखे दृष्य; Video Viral

तंत्रज्ञानाची कमाल! साडी नेसून, मिठाई वाटत रोबोटने वाटर्सचे केले स्वागत, तमिळनाडू निवडणूकीदरम्यानचे अनोखे दृष्य; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडू निवडणुकीत मतदारांचे स्वागत करण्यासाठी साडीतील रोबोटचा वापर करण्यात आलया रोबोटने
  • मिठाई वाटत लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले.
  • विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या उपक्रमाने तंत्रज्ञानाचा अनोखा वापर दाखवला.
जगात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असून अनेक क्षेत्रात आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यासहच आता रोबोट्सचाही अनेक ठिकाणी वापर होत आहे. मानवाची कामे सुखकर करण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होते. याच पार्श्वभूमीवर आता तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यानचे एक अनोखे दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. यात वोटर्सचे स्वागत करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात आला. मुख्य म्हणजे हा रोबोट यावेळी भारतीय पेहराव्यात दिसला ज्याला पाहून सर्वच थक्क झाले.

ढोलताशांच्या आवाजात अचानक पसरली शांतता! बिदाई दरम्यानच कॅमेरामॅनला कारने फरफटतं नेलं; भीषण अपघातचा Video Viral

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लक्षवेधी ठरली ती रोबोटची एंट्री. यावेळी साडी नेसून, हातात मिठाईचा डब्बा घेऊन रोबोट सर्व वोटर्सचे स्वागत करताना दिसला. या रोबोटचे नाव टीना असल्याचे सांगण्यात आहे. लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला आहे ज्याने खरोखर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रोबोटच्या या एंट्रीने निवडणुकीच्या वातावरणात एक रंजक वळण आणले.

या रोबोटला कोयंबतूर येथील शासकीय कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केले होते. मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या रोबोटला तयार करण्यात आले होते. मुख्य म्हणजे, रोबोटने फक्त मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहितच केले नाही तर रांगेत कसे उभे राहायचे आणि योग्यरित्या मतदान कसे करायचे याविषयीची माहितीही लोकांना पुरवली. विद्यार्थी डेव्हलपर विमल विजयनच्या मते, हा रोबोट व्हॉइस प्रोसेसिंग आणि आरसी (रेडिओ कंट्रोल) तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्याने सांगितले की या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

#WATCH | Tamil Nadu Elections 2026 | Coimbatore: At Government Arts College, a robot whose voice processing and RC control model was developed by a student of the same college, greets voters and offers them sweets. pic.twitter.com/pNb3oJPQjl — ANI (@ANI) April 23, 2026

समुद्राच्या गाभाऱ्यातलं दुर्मिळ दृश्य! पाण्याच्या तळाशी मादी व्हेल पिल्लाला दूध पाजताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral

या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट १००% मतदान करणे हा होता. जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाची घेतलेली ही मदत काैतुकास्पद होती. माहितीनुसार, वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असे दोन रोबोट तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमाने सिद्ध केले की, काही चांगल्या गोष्टींसाठी आणि ऐतिहासिक काही घडवून आणण्यासाठीही तंत्रज्ञानाची योग्य मदत घेतली जाऊ शकते. लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक रोचक पाऊल होते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Tamilnadu assembly election robot welcomes voters while wearing saree and offering sweets viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Robot
  • Tamilnadu
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.