Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral

Viral Funeral Incident : अंतिम संस्कारात घडून आला अजब-गजब प्रकार! मृताची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने डान्सर्सना आमंत्रित केले. थायलंडच्या या घटनेने फक्त नातेवाईकांनाच नाही तर सोशल मिडिया यूजर्सनाही थक्क केलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 25, 2026 | 10:23 AM
शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral

शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने अंतिम संस्काराला बोलावल्या Bar Dancers, पाहून यूजर्स झाले चकित; थायलंडचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मृत व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अंत्यविधीत नर्तकांना बोलावले.
  • शवपेटीसमोर नृत्य सादर केल्याने अनोखा आणि चर्चेचा विषय ठरला.
  • सोशल मिडियावर काहींनी कौतुक केले तर काहींनी या प्रकारावर टीका केली.
या जगात व्यक्तीच्या जन्माचा जितका आनंद साजरा केला जातो, तितकंच त्याच्या जाण्याचं दु:ख देखील व्यक्त केलं जातं. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे ही भावना फार दुःखद आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी अंतिम संस्काराचा सोहळ ठेवला जातो. यात जवळचे लोक मृत व्यक्तीची भेट घेत त्याला निरोप देतात. हा एक भावनिक सोहळा असतो पण थायलंडच्या एका अंत्यविधीदरम्यान आगळावेगळाच कार्यक्रम पाहायला मिळाला जे पाहून सर्वांचेच डोळे विस्फारुन गेले. मृत व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी यात कुटुंबाने अंतिम संस्कारावेळीच बार डान्सर्रना आमंत्रित केले. याचा एक फोटो सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल झाला आहे ज्यात डान्सर्स शवपेटीसमोर नृत्य करताना दिसून आल्या.

फिटनेसचं वेड जंगलाच्या राजालाही लागलं! खुल्या मैदानात सिंह करु लागला पुश-अप्स, पाहून सिहींणीलाही बसला धक्का; Video Viral

काय आहे प्रकरण?

ही घटना नाखोन सी थम्मारातच्या रॉन फिबुन जिल्ह्यात असलेल्या वॉट थेप्पानोम चुएट मंदिरात घडली. एका ५९ वर्षीय व्यक्तीच्या अंत्यविधीदरम्यान हे विलक्षण दृश्य पाहायला मिळाले. बँगकॉक पोस्टनुसार कुटुंबीयांनी सांगितले की, मृताची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखाऐवजी लोकांनी त्याचे आयुष्य आनंदाने आठवावे, अशी त्यांची इच्छा होती. यामुळेच अंत्यविधीपूर्वी शवपेटीसमोर नृत्य सादर करण्यासाठी तीन नर्तकांना बोलावण्यात आले.

NAKHON SI THAMMARAT – A funeral held in this southern province has drawn widespread attention after dancers were hired to perform in front of the coffin on the final night of mourning, in accordance with the last wishes of the deceased. Listen to the story or get the full story… pic.twitter.com/w1egcJqLNB — Bangkok Post (@BangkokPostNews) April 23, 2026

मुलाच्या करामतीला तोड नाही! पाण्यात जाऊन थेट मगरीचे दात घासू लागला, पाहून हसूच आवरता येणार नाही; Video Viral

फोटोमध्ये दिसून येते की, मृत व्यक्तीच्या शवपेटीजवळ अनेक फुले ठेवलेली आहेत आणि यासमोरच तीन नर्तिका आपले नृत्य सादर करत आहेत. हा आगळा वेगळा प्रकार नातेवाईकांनीच नाही तर सोशल मिडिया यूजर्सनेही पाहिला. फोटो व्हायरल होताच यूजर्सने मजेदार कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी दिवंगत व्यक्तीच्या इच्छेचा आदर केल्याचे काैतुक केले तर काहींनी हे सादरीकरण अयोग्य आणि अंत्यविधीसाठी अनुचित असल्याचे सांगितले. या घटनेचा फोटो @BangkokPostNews नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thai funeral viral family invite dancers at cremation to fulfill last wish viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हार्ट अटॅक समजून दिला चुकीचा CPR; बेशुद्ध शिक्षिकेच्या दोन बरगड्या तुटल्या; घटनेचा Video Viral
1

हार्ट अटॅक समजून दिला चुकीचा CPR; बेशुद्ध शिक्षिकेच्या दोन बरगड्या तुटल्या; घटनेचा Video Viral

रेल्वेच्या सीटवर बकरी तर प्लॅटफाॅर्मवर म्हशींचा कळप, Viral Video तील दृष्यांनी उडवले सर्वांचे होश
2

रेल्वेच्या सीटवर बकरी तर प्लॅटफाॅर्मवर म्हशींचा कळप, Viral Video तील दृष्यांनी उडवले सर्वांचे होश

‘बेटा मी गेल्यानंतर रडू नकोस’, कॅन्सरग्रस्त वडिलांनी मुलाला म्हटलं काही असं… Viral Video पाहून यूजर्स झाले भावूक
3

‘बेटा मी गेल्यानंतर रडू नकोस’, कॅन्सरग्रस्त वडिलांनी मुलाला म्हटलं काही असं… Viral Video पाहून यूजर्स झाले भावूक

२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण
4

२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.