Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षा रक्षक ठरला देवदूत! चालत्या Express मधून उतरणे पडले असते महागात; व्हिडीओ Viral

मुंबईच्या बोरिवली स्थानकावर चालत्या एक्सप्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात असलेली महिला तोल जाऊन फलाटावर पडली, पण सुरक्षा रक्षकाने वेळीच धाव घेत तिचा जीव वाचवला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 09, 2025 | 08:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

देव तारी त्याला कोण मारी! जेव्हा वेळ आली नसते तरी स्वतः यमराज जरी आला तरी काहीच घडू शकत नाही. प्राण जाण्यास पण वेळेचं बंधन आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही Viral व्हिडीओ. Viral व्हिडीओमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. पण ही हानी होता होता वाचली आहे, याचे संपूर्ण श्रेय तेथील कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला जातं. हा सुरक्षा रक्षक वेळीच धावून आला नसता तर होत्याचं नव्हतं अगदी क्षणार्धात घडले असते. परंतु, त्याच्या धावत येण्याने आणि योग्य वेळी उपस्थित असल्याने जीवित हानी होता होता वाचली.

वाघ आणि सिंहाच्या भांडणात मध्यस्ती झाला कुत्रा, क्षणातच शांत झाले जंगलातील शिकारी; मजेदार Video Viral

सदर प्रसंग मुंबईच्या बोरिवली स्थानकावरील आहे. चालत्या Express मधून उतरण्याची घाई जीवावर बेतली असती. हा बहुमूल्य जीव अगदी जाता जाता थोडक्यात बचावला आहे. रेल्वे स्थानकांवर अनेक अपघात होत असतात. अनेक अपघातांमध्ये अनेक मृत्यू होतात, तर काही अपघातांमध्ये मृत्यू टळतो हे तेथील देवदूतांमुळेच! अशा प्रसंगी उपस्थित व्यक्ती काहीना काही धाडस करून या प्रसंगात पीडित व्यक्तीला ओढून आणतोच आणि त्याला वाचवतो.

महाराष्ट्र के बोरीवली रेलवे स्टेशन पर एक महिला चलती ट्रेन से उतरते समय असंतुलित होकर गिर पड़ी। वहां मौजूद रेलवे सुरक्षाकर्मी ने तत्परता दिखाते हुए उसे बचा लिया। कृपया चलती ट्रेन से चढ़ने या उतरने की कोशिश न करें।#MissionJeevanRaksha pic.twitter.com/6R8FALdD0d — Ministry of Railways (@RailMinIndia) March 9, 2025

आईस्क्रीमचे रॅपर उघडताच व्यक्तीचे उडाले होश, आत जे दिसलं… स्वप्नातही कधी विचार केला नसेल; धक्कादायक Video Viral

रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने इतरांना असे करण्यापासून बद्ध केले आहे. चालत्या ट्रेनमधून उतरणे टाळावे असे आवाहन केले आहे.

Web Title: The rush to get off the moving express train could have cost life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Train Accident NEws
  • Viral News update
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.