Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral

सोशल मीडियावर अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक पठ्ठ्या चोरीच्या उद्देशाने उंच बिल्डिंगवर चढला होता. परंतु त्याच्यासोबत असे काही घडले की तो तिथेच अडकला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 02:21 PM
Theif Stuck on Forth Floor in Theft Attempt

Theif Stuck on Forth Floor in Theft Attempt

Follow Us
Follow Us:
  • चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला पठ्ठ्या
  • कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. सध्या एका चोरीच्या घटनेचा अजब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण होईल. एक पठ्ठ्या चोरी करण्यासाठी बिल्डींगवर चढलायला गेला अन् थेट चौथ्या मजल्यावर जाऊन असा काही अडकला की त्याला पुढे काय करावे सुचेना. शेवटी त्याला कॉलनीतील रहिवांशाच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून नेमकं काय घडलं? जाणून घेऊ.

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एक तरुण इमारतीच्या चौथ्या मजल्याजवळील बाल्कनीजवळ भिंतीवर पाय रोखून अडकून बसला आहे. खाली उभे असलेले लोक त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश टाकताना दिसत आहे. व्हिडिओनुसार, पठ्ठ्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने वर चढला होता. मात्र, तिथे गेल्यावर उंचीमुळे किंवा पकड सुटल्यामुळे तिथेच अडकून पडला. त्याला वरही चढता येत नव्हते आणि खालीही उतरता येत नव्हते.

सहसा एखाद्या चोराला रंगेहाथ पकडल्यावर लोक बेदम मारतात. परंतु या चोराला कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येऊन काळजीवपूर्वीक उतरवले. त्याला मारहाणकरण्याऐवजी पोटभर जेवणे धातले. यानंतर त्याला प्रेमाने समजावून सांगितले. पुन्हा चोरी करुन नकोस असे समजावले आणि त्याला त्याच्या घरी नेऊन सोडले.

व्हायरल व्हिडिओ

A thief got stuck climbing a building to steal; locals rescued him, fed him, advised quitting crime, and gave taxi fare home 😭😂 pic.twitter.com/iwvvIQNoqL — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 10, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या अजब घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहबे. नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने ही इतिहासातील पहिलीच घटना असेल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने क्या चोर बनेगा रे तू अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एकाने जीव वाचवला ते ठीक आहे, पण त्याला शिक्षा मिळायला हवी होती. सध्या ही घटना सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thief stuck on fourth floor during theft attempt video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
1

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
2

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
3

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
4

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.