Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूच्या जाळ्यातून परतला…! ट्रेन आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला जीव, RPF जवानाने खेचून काढलं बाहेर; घटनेचा Video Viral

Train Accident Video : देवदूत बनून आला आरपीएफ अधिकारी. चालू ट्रेन आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत व्यक्तीचं शरीर असं अडकलं की पाहून इतर प्रवाशांमध्येही घबराट पसरली. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 02:35 PM
मृत्यूच्या जाळ्यातून परतला...! ट्रेन आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला जीव, RPF जवानाने खेचून काढलं बाहेर; घटनेचा Video Viral

मृत्यूच्या जाळ्यातून परतला...! ट्रेन आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला जीव, RPF जवानाने खेचून काढलं बाहेर; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बरुनी-गोंदिया एक्सप्रेसजवळ प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला.
  • RPF जवान निरंजन यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढलं.
  • घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जवानाच्या धाडसाचं कौतुक होत आहे.
रेल्वे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज अशा अनेक घटना समोर येत असतात. इंटरनेटवर बऱ्याचदा अशा घटनांचे अनेक व्हिडिओज देखील शेअर करण्यात आले आहेत. अशातच रेल्वे अपघाताची आणखी एक थरारक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात प्रवाशाचा जीव मृत्यूच्या विळख्यातून थोडक्यात बचावला. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला अन्यथा प्रवासी ट्रेनखाली चिरडायला फार वेळ लागला नाही. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात आपण हा संपूर्ण थरार स्पष्टपणे पाहू शकता. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका…

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बरुनी-गोंदिया एक्सप्रेस ट्रेनजवळ झाला. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात माणूस रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या मध्यभागी असलेल्या फटीत अडकल्याचे दिसते. या घटनेमुळे स्टेशनवर उपस्थित असलेले इतर प्रवासी घाबरले आणि तिथे एकच गोंधळ माजला. आजूबाजूच्या लोकांनी व्यक्तीला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि याचवेळी स्टेशनवर आरपीएफ चौकीचे एएसआय निरंजन उपस्थित होते. व्यक्तीला असे अडकलेले पाहताच त्यांनी लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला सुरक्षित खेचत बाहेर काढले. अपघातानंतर जखमी प्रवाशालाही प्रथमोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे.

Passenger stuck b/w Baruni-Gondia Express train and platform. RPF Post Fort ASI Niranjan acted fast and saved him later shifted him to District Hospital for first aid. pic.twitter.com/4rnGDn16aQ — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 9, 2026

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर होताच आता यूजर्स आरपीएफ जवान निरंजन यांच्या शौर्याची आणि मदतीची प्रशंसा करत आहेत. घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे कर्मचारी किती सतर्क असतात. जखमी प्रवाशाची तात्काळ सुटका करणे आणि त्याला जिल्हा रुग्णालयात हलवणे हे प्रभावी समन्वय आणि गंभीर क्षणी मनाची उपस्थिती दर्शवते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतरांना वाचवण्यासाठी वेगाने धावणारे हे लोक सुपर हिरो आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वेळेनुसार ट्रेनचे डिझाइन बदलले पाहिजेत. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये चांगले फार अंतर आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thrilling cctv video of rpf officer saved passenger stuck between train and platform viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Train Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
1

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
4

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.