Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोक्ष मार्ग’ की मृत्यूचा सापळा? मृत्यूच्या घटनेनंतर आणखी एक महिला वाईटरित्या अडकली; तिरुवन्नामलाईतील Video Viral

Moksh Marg : श्रद्धा की अंधश्रद्धा? मोक्षाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूतील तिरुवण्णामलाई येथील दगडी भागात महिलेचे शरीर वाईटरित्या अडकले. जीव वाचवण्यासाठी तिची धडपड व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीत या जागेत अडकून एका ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 01:27 PM
'मोक्ष मार्ग' की मृत्यूचा सापळा? मृत्यूच्या घटनेनंतर आणखी एक महिला वाईटरित्या अडकली; तिरुवन्नामलाईतील Video Viral

'मोक्ष मार्ग' की मृत्यूचा सापळा? मृत्यूच्या घटनेनंतर आणखी एक महिला वाईटरित्या अडकली; तिरुवन्नामलाईतील Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तिरुवण्णामलाईच्या ‘मोक्ष मार्गा’त पुन्हा एक महिला अडकली; भाविकांच्या मदतीने तिची सुखरूप सुटका करण्यात आली.
  • काही दिवसांपूर्वी याच अरुंद दगडी मार्गात अडकून ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
  • सलग दोन घटनांनंतर या धोकादायक मार्गावर भाविकांना प्रवेश द्यावा का, यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तामिळनाडूतील तिरुवण्णामलाई येथील अरुणाचल पर्वतावरील एका अरुंद दगडी मार्गाला ‘मोक्ष मार्ग’ म्हटले जाते. या अरुंद जागेत घुसून जर तुम्ही इथून बाहेर पडलात तर तुम्हाला मोक्ष मिळेल असा काहींचा समज आहे. परंतु वास्तवात हा एक धोकादायक मार्ग असून याला कोणतीही अधिकृत धार्मिक मान्यता नाही. मागेच या अरुंद खडकाळ मार्गात अडकल्यामुळे आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे राजमहेंद्रवरम येथील ३६ वर्षीय मणिकुमार यांचा मृत्यू झाला. या घटनेला काही दिवस उलटले असून सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात आणखी एक महिला या धोकादायक मार्गेत वाईटरित्या अडकल्याचे दिसते.

छतावरील वाद विकोपाला! संतापलेल्या पतीने पत्नीला शिडीवरून ढकललं; धक्कादायक Video Viral

अनेक भाविकांचा आणि स्थानिकांचा असा विश्वास आहे की, त्या अरुंद खडकाळ फटीतून जर आपण सरपटत बाहेर निघालो तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. या कारणामुळेच या भागाला मोक्षमार्ग असे नाव पडले आहे. पण हे जाणून घ्या की अधिकृतपणे अशी कोणतीही मान्यता या ठिकाणाला मिळालेली नाही. श्रद्धा किती आंधळी असते याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आजच्या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वीच मोक्ष मार्गात अडकल्याने मणिकुमार यांचा मृत्यू झाला पण तरीही लोकांमधील अंधश्रद्धा काही कमी झाली नाही.

मोक्षप्राप्तीसाठी एक महिला पुन्हा एकदा या अरुंद भागात गेली आणि शेवटी नको तेच घडलं. महिलेला बाहेर येताना बराच संघर्ष करावा लागला. हा दगडी भाग अत्यंत लहान असल्याने महिलेचे शरीर यात वाईटरित्या अडकले. बाहेर निघण्यासाठीचा तिचा संघर्ष आणि धडपड व्हिडिओत स्पष्ट दिसून येतो. महिलेची अवस्था पाहून इतर भाविकांनी तिला बाहेर काढण्यासाठी मदत केली ज्यानंतर सुदैवाने तिला मोक्ष मार्गातून बाहेर काढण्यास यश आले. दुसऱ्यांना अशी घटना घडल्यामुळे भाविकांना या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी द्यावी का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

भावाच्या स्टंटबाजीला तोड नाही! झाडाला रश्शी बांधून बाईकवर मारल्या माकडउड्या, कारनामा पाहून चकित; Video Viral

व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते यात एक महिला खडकाच्या लहान फटीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. ही फट फार लहान असल्याकारणाने तिचे शरीर यात अडकते, शिवाय तिन्ही बाजूंनी खडकांनी बंदिस्त असलेल्या या भागात श्वास घेण्यासही त्रास होत असतो. महिला मोक्ष मार्गात अडकल्यानंतर काही भाविक आणि बचावकर्ते तिला खेचत बाहेर काढताना दिसतात. बऱ्याच वेळानंतर महिला सुखरुप या लहान भागातून बाहेर पडते. महिलेला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही परंतु श्रद्धेपायी अशा घटनांमध्ये आणखी किती लोकांचा बळी जाईल यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tiruvannamalai moksha marg second incident woman stuck rescued after devotee death viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Tamilnadu
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

काय सांगता? 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! सरकारची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme
3

काय सांगता? 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! सरकारची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.