Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू फक्त माझी आहेस ! Saiyaara पाहून तरुणाच्या डोक्यावर परिणाम, चक्क एका गर्लफ्रेंडसाठी भिडले दोन तरुण Video Viral

सध्या तरुणांमध्ये Saiyaara चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे चक्क दोन तरुण सैयारा पाहिल्यानंतर एका मुलींसाठी भिडले.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 25, 2025 | 07:27 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:

काही चित्रपट असे असतात, ज्यांची कुठलीच मार्केटिंग किंवा प्रमोशन होत नाही तरीदेखील बॉक्स ऑफिसवर ते सुपर डुपर हिट ठरतात. असाच एक चित्रपट म्हणजे सैयारा. आज प्रत्येक तरुणाच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सैयारा चित्रपटाची रील किंवा पोस्ट शेअर करत आहे.

आतापर्यंत सैयारा चित्रपटाने 165.46 कोटी रुपये कमावले आहेत. तरुणाईला तर अक्षरशः या चित्रपटाने वेड लावले आहे. कित्येक तरुण तरुणींचे रडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरंतर, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सैय्यारा चित्रपट पाहिल्यानंतर दोन तरुण त्यांच्या गर्लफ्रेंडवरून हातापायीवर उतरले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सिनेमा हॉलबाहेर या दोन तरुणांमधील भांडणाचा व्हिडिओ मोबाईलवर बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

Viral Video: खाल्या मीठाला जागला! मालकाच्या आजारपणाची माकडालाही जाणीव… ‘हे’ भावनिक क्षण डोळ्यांत आणतील पाणी

असे सांगितले जात आहे की, हे तरुण ग्वाल्हेरच्या पाडाव पोलिस स्टेशन परिसरातील डीबी मॉलच्या सिनेमा हॉलमध्ये ‘सैयारा’ हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर, हे तरुण सिनेमा हॉलमधून बाहेर पडले असतानाच त्यांच्यात गर्लफ्रेंडवरून वाद झाला.

तुफान हाणामारी

त्या दोन्ही तरुणांमधील वाद इतका वाढला की त्यांनी सिनेमा हॉलबाहेर एकमेकांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली. कधी एक दुसऱ्याला जमिनीवर फेकायचा तर कधी दुसरा पहिल्याला फेकायचा. दोघांमधील भांडण पाहण्यासाठी तिथे चांगलीच गर्दी जमली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हाणामारीची ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. नंतर ती सोशल मीडियावर अपलोड केली.

आईहून मोठा योद्धा कुणीही नाही! अंडी वाचवण्यासाठी ढाल बनून ट्रकसमोर उभी राहिली; दृश्य पाहून काळीज पिळवटून निघेल; Video Viral

पोलिसांचा कानाडोळा

आश्चर्याची बाब म्हणजे या मारहाणीच्या घटनेबाबत पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की दोन्ही तरुण रागाच्या भरात एकमेकांवर हल्ला करत आहेत आणि लाथा-बुक्क्यांचा वर्षाव चालू आहे.

काही लोक त्यांच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात पण दोघेही शांत होत नाहीत. त्याच वेळी, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोक प्रतिक्रिया देखील देत आहेत. एकाने लिहिले – सैयाराचा दुष्परिणाम. दुसऱ्या युझरने लिहिले – भाऊ गर्लफ्रेंड कुठे आहे? दुसऱ्याने लिहिले – ही मुलं काय मूर्खपणा करत आहेत. तेही मुलीसाठी.

Web Title: Two boys fighting for girlfriend after watching saiyaara gwalior video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • funny viral video
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
1

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की… झींज्याच उपटून स्टेजवर पाडलं; Video Viral
2

स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की… झींज्याच उपटून स्टेजवर पाडलं; Video Viral

‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा
3

‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
4

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.