Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली… नवऱ्याने भांगेत कुंकू भरताच पाया पडली; वैष्णवी हगवणेचा नवीन Video Viral

Vaishnavi Hagawane Viral Video: नवरा शशांक आणि वैष्णवी हगवणेचा आणखीन एका नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून लोक आता आरोपी शशांकवर संताप व्यक्त करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2025 | 03:55 PM
दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली... नवऱ्याने भांगेत कुंकू भरताच पाया पडली; वैष्णवी हगवणेचा नवीन Video Viral

दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली... नवऱ्याने भांगेत कुंकू भरताच पाया पडली; वैष्णवी हगवणेचा नवीन Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या महाराष्ट्रात चांगलेच चर्चित आहे. हुंडाबळीची आणखीन एक नवीन शिकार म्हणजे वैष्णवी हगवणे. ५१ तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम आणि एक फॉर्चुनर अशा अनेक गोष्टी देऊनही वैष्णवीच्या सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. आणखीन पैशाच्या हव्यासापोटी सासरचे वैष्णवीला नको ते बोलू लागले. वारंवार चारित्र्यावर शंका घेणे, मारहाण या सर्व गोष्टींनी कंटाळून अखेर तिने आपला जीव संपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, वैष्णवीला एक लहान मुलगा देखील आहे. ही सर्वच घटना फार दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर यासंबंधित अनेक नवनवीन खुलासे समोर आले तसेच अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आले. मागील काही काळापासून वैष्णवीच्या जंगी लग्नातील व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केले जात आहेत. त्यातच आता आणखीन एक असाच व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे मात्र यात फक्त वैष्णवी नाही तर वैष्णवीचा नवराही दिसून आला. चला यात काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.

कंबर हलवत केरळच्या रस्त्यावर फिरताना दिसून आला शहामृग; दृश्ये इतके मनमोहक की सर्वच भारावून गेले; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, वैष्णवी छान नटलेली दिसून येते. तिने लाल रंगाची साडी, सुंदर मेकअप आणि हेअर स्टाईल केलेली असती. यात तिचा नवरा शशांक देखील दिसतो. व्हिडिओच्या बॅग्राऊंडला ‘दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली’ हे गाणं वाजताना दिसून आलं. यात नवरा शशांक सुरवातीला वैष्णवीच्या भांगेत कुंकू भरतो. यांनतर पत्नी वैष्णवी खाली झुकून आपल्या नवऱ्याच्या पाया पडताना दिसून येते. हा व्हिडिओ जुना असला तरी या प्रकरणामुळे आता त्याला जोरदार शेअर केले जात आहे. याआधी वैष्णवीनं घेतलेल्या उखाण्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणावर आता पोलिसांनी तपास सुरु केला असून या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नवरा शशांक, नणंद करीश्मा आणि सासू लता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ऐकावं ते नवलच! 15 वर्षांच्या मुलाला, 10 वर्षांचा लेक; डॉक्टरही पडले कोड्यात; हा… काय प्रकार? Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @vaishanvi_3000_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शमध्ये , ‘हरणाची शिकार कुत्र्याने केली’ असे लिहिले आहे. व्हिडिओला युजर्सचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून आता हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहे. तर अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे गुंड आहेत. मी पिंपरी चिंचवड ला राहते. हे गुंड बंदुका घेऊन फिरतात. ह्यांना सर्व घाबरतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “Reality किती वेगळी असते. Videos अणि pictures मध्ये किती सुखी ani समृद्ध वाटते हे couple”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vaishnavi hagawane and his husband shashank hagawane video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Vaishnavi Hagavane
  • viral video

संबंधित बातम्या

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral
1

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक
2

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral
3

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं… Video Viral
4

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.