Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण

भारतीय रेल्वेने अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच धडधडते हृदय वंदे भारत एक्सप्रेसमधून सुरक्षितपणे एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचवले. रेल्वे, पोलीस आणि डॉक्टरांच्या अचूक समन्वयामुळे ही जीवनदायी मोहीम यशस्वी ठरली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2026 | 01:58 PM
२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण

२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण

Follow Us
Follow Us:
  • सुरतहून अहमदाबादपर्यंत धडधडते हृदय वंदे भारत एक्सप्रेसमधून वेळेत पोहोचवण्यात आले.
  • रेल्वे स्थानकापासून रुग्णालयापर्यंत विशेष ग्रीन कॉरिडोर तयार करून हृदय तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.
  • भारतीय रेल्वे, आरपीएफ, गुजरात पोलीस आणि डॉक्टरांच्या समन्वयामुळे ही ऐतिहासिक जीवनरक्षक मोहीम यशस्वी झाली.
भारतीय रेल्वेने एक नवीन विक्रम करुन इतिहास रचला आहे. तुम्ही आजवर रेल्वेतून हजारो प्रवाशांना, प्राण्यांना, रोबोट्सना प्रवास करताना पाहिलं असेल पण धडधडणाऱ्या हृदयाला रेल्वेतून प्रवास करताना तुम्ही कधी पाहिलंय का? भारतात पहिल्यांदाच जिवंत हृदयाला रेल्वेच्या मदतीने एका शहरातून दुसऱ्या शहरात सुरक्षितपणे पोहचवण्यात आले आहे. हे हृदय प्रत्यारोपणासाठी अहमदाबादच्या सुप्रसिद्ध यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ही मोहीम भारतीय रेल्वे, गुजरात पोलीस, आरपीएफ आणि डॉक्टरांच्या टीममधील अतुलनीय समन्वयाचे एक उत्तम उदाहरण ठरली. चला सविस्तर जाणून घेऊया.

देवदूतासारखा धावला जवान; पुराच्या पाण्यातून झोपलेल्या नवजात बाळाचे केले सुरक्षित रेस्क्यू; हृदयस्पर्शी Video Viral

अवयव प्रत्यारोपणामध्ये एक एक सेकंद महत्त्वाचा असतो. हिच संवेदनशीलता लक्षात घेऊन एका जिवंत हृदयाला सुरतहून अहमदाबादला ट्रेन क्रमांक २०९०१ मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेसने नेण्यात आले. रेल्वेचा वेग आणि अचूक नियोजन यामुळे हृदयाला योग्य वेळी गंतव्यस्थानापर्यंत पोहचवण्यात यश आले.

ग्रीन काॅरिडोरने काही मिनिटांत हाॅस्पिटल गाठले

रेल्वे अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफाॅर्म नंबर – १ वर पोहचताच तिथे आधीपासून आधीच तैनात असलेल्या एका पथकाने सूत्रे हाती घेतली. स्थानकापासून यू. एन. मेहता रुग्णालयापर्यंत ॲम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचावी यासाठी आरपीएफ आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तपणे विशेष ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. या वाहतूकमुक्त मार्गामुळे जिवंत हृदय कोणत्याही विलंबाशिवाय थेट ऑपरेशन थिएटरपर्यंत सुरक्षितपणे पोहचवण्यात आले.

🚄❤️ भारतीय रेल ने रचा इतिहास! पहली बार 20901 मुंबई सेंट्रल – गांधीनगर कैपिटल वंदे भारत एक्सप्रेस के माध्यम से सूरत से अहमदाबाद तक जीवित हृदय (Live Heart) का सफलतापूर्वक परिवहन किया गया। यह हृदय यू.एन. मेहता इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी एंड रिसर्च सेंटर, अहमदाबाद में सफल हृदय… pic.twitter.com/BRZ0zSbaTo — DRM Ahmedabad (@drmadiwr) July 31, 2026

काय सांगता! मार्केटमध्ये आला कॉकरोच कॅफे, नेटकरी म्हणाले ‘इथे चहा ऑर्डर करायचा की हिट स्प्रे?’; Video Viral

मिशनची खासियत

या संपूर्ण मिशनमध्ये अनेक डिपार्टमेंट्स आणि संस्थाने, भारतीय रेल्वे, रेल्वे संरक्षण दल, गुजरात राज्य पोलीस, डॉक्टरांचे पथक, अवयव प्रत्यारोपण समन्वयक, रेल्वे व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Vande bharat express transports live heart surat to ahmedabad first organ transplant mission india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • vande bharat
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.